Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दुचाकीने गांजा घेऊन जाणाऱ्या दोघांना रनाळे जवळ अटक, ७० हजारांचा गांजा जप्त

team by team
July 6, 2021
in क्राईम
0
नंदुरबार ! प्रतिनिधी
   सैताणेहून रनाळे मार्गे नंदुरबारकडे दुचाकीवर गांजा घेऊन जाणाऱ्या दोघांना नंदुरबार  तालुका पोलिसांनी अटक केली  आहे . दोघांकडून ७० हजारांचा ७ किलो ७०० ग्रॉम गांजा जप्त करण्यात आला आहे .याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, रमेश ताराचंद पाटील , रा . आसाणे व मच्छिंद्र मगन सोनवणे , रा . सैताणे , ता . नंदुरबार असे अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांचे नाव आहे . सैताणेहून रनाळे मार्गे नंदुरबारकडे दोघे विना नंबरच्या मोटारसायकलवर येत होते . रनाळे नजीक वटबारे फाट्याजवळील पेट्रोल पंपाजवळ दोघांना पोलिसांनी अडविले असता त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या . त्यांच्याकडील सामानाची तपासणी केली असता त्यात ७ किलो ७०० ग्रॅम कोरडा गांजा आढळून आला . त्याची बाजारभाव प्रमाणे किंमत ७० हजार रुपये इतकी आहे .
पोलिसांनी दोघांना वाहन व गांजासह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक केली . याबाबत एलसीबीचे हवालदार रवींद्र पाडवी यांनी फिर्याद दिल्याने तालुका पोलिसात रमेश व मच्छिंद्र पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तपास सहायक पोलीस निरीक्षक वाय.एस.चौधरी करीत आहे . दरम्यान , दोन दिवसांपूर्वीच नंदुरबारातील कंजरवाडा भागात ४० हजार रुपये किमतीचा सुका गांजा जप्त करण्यात आला होता .
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्हयात ११ गटांसाठी १३२ तर १४ गणांसाठी ८२ इच्छूकांनी नामांकने केली दाखल, शेवटच्या दिवशी आले यात्रेचे स्वरूप

Next Post

शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Next Post

शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

April 28, 2026
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

April 28, 2026
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

April 28, 2026
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

April 28, 2026
डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add