Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोद्यात मध्यरात्री पिस्तुलचा धाक दाखवत पेट्रोल पंपमालकाला लुटण्याचा प्रयत्न, प्रतिकार करणारे पेट्रोल पंपमालक जखमी

team by team
November 15, 2021
in क्राईम
0
तळोद्यात  मध्यरात्री पिस्तुलचा धाक दाखवत पेट्रोल पंपमालकाला लुटण्याचा प्रयत्न, प्रतिकार करणारे पेट्रोल पंपमालक जखमी
तळोदा |  प्रतिनिधी
तळोदा शहरात काल मध्यरात्री पिस्तुलचा धाक दाखवत पेट्रोल पंपचालकाला लुटण्याचा प्रयत्न झाला.दरम्यान या घटनेत  पेट्रोल पंपचालक झाला असुन या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली.
याबाबत अधिक माहिती अशी की,  तळोदा शहरातील मेन रोड येथे राहणार्‍या चेतन चंद्रवदन शहा यांचा मालकीचा महेंद पेट्रोल पंप आमलाड शिवारातील कंणकेश्वर मंदिराजवळ आहे . सदर पेट्रोलपंपावर चेतन शहा हे दररोज दिवसभरातील आलेले पैसे रात्री साधारण १२ ते १ वाजेचे दरम्यान घरी आणत असतात . नेहमीप्रमाणे चेतन शहा हे  क्रेटा गाडी (क्रं . एम . एच .३९ ए.बी. २४५५)  ने त्यांच्याकडे  असलेले ७० हजार रुपये कापडी पिशवीत घेवुन साधारण रात्री १२ वाजेचे सुमारास तळोद येथे येण्यासाटी निघाले होते.दरम्यान साधारण १२.१५ वाचेदरम्यान तळोदा येथील पोष्ट गल्ली येथील त्यांच्या घराजवळ येवून गाडी बंद करून पैशाची पिशवी घेवुन खाली उतरले असता अचानक त्यांच्या पाठीमागुन एक अनोळखी इसम आला व त्यांनी त्याच्याकडे असलेली पिस्टलचा ( बंदुक ) धाक दाखवत हातातील पैशाची पिशवी हिसकवु लागला त्यावेळी चेतन शहा  यांनी पिशवीने प्रतिकार करून लोकांची मदत घेण्यासाठी थोड्या अंतरावर पुढे गेले असता तो चोरटा  पुन्हा मागे येवुन त्याच्या हातातील पिस्टलचा बटने चेतन शहा यांच्या दोन्ही हाताला मारून दुखापत केली.यावेळी श्री.शहा यांनी मोठ्याने ओरळल्याने व गल्लीत कोणीतरी येत असल्याचे त्याने पाहिल्याने तेथुन चोरट्याने पळ काढून थोड्या अंतरावर एक मोटारसायकल उभी असलेली त्यावर एक इसम बसलेला होता त्याचा सोबत बसुन तो पळून गेला. त्याचवेळेस गल्लीतील लोकांनी चेतन शहा  ओरडल्याचा आवाज ऐकुन मयुर रमेश पाटील , प्रंशात प्रकाश गांधी , प्रकाश चंपालाल जैन , गौरव देवेंद्र वाणी व इतर लोक सदर ठिकाणी आले व त्याचवेळेस गल्लीतुन येणारा इसम मयुर पाटील यांनी े जवळ येवून सांगितले की , सदर मोटार सायकलवरील दोन इसम हे मेन रोड जातांना पाहिले व त्यांच्याजवळ असलेली मोटार सायकलचा (क्रं .८३९२)  असा होता . तसेच सदर घटनेचे जवळच रोडवर पिस्टलचा ( बंदुक ) मॅगजिन मिळुन आली .  तसेच सदरचे इसम हे २० ते २५ वय गटातील होते . याप्रकरणी चेतन चंद्रवदन शहा यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

शनिमांडळ येथील २९ वर्षीय युवकाचा खून करून मृतदेह टाकला विहिरीत

Next Post

क्रांतिवीर भगवान बिरसा यांचा जन्मदिवस जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा होणार: खा.डॉ. हिना गावीत

Next Post
क्रांतिवीर भगवान बिरसा यांचा जन्मदिवस जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा होणार: खा.डॉ. हिना गावीत

क्रांतिवीर भगवान बिरसा यांचा जन्मदिवस जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा होणार: खा.डॉ. हिना गावीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add