Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शनिमांडळ येथील २९ वर्षीय युवकाचा खून करून मृतदेह टाकला विहिरीत

team by team
November 15, 2021
in क्राईम
0
शनिमांडळ येथील २९ वर्षीय युवकाचा खून करून मृतदेह टाकला विहिरीत

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील २९ वर्षीय युवकाचा खून करून वैंदाणे ते मालपुर रस्त्यावरील विहीरीत फेकल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.याप्रकरणी अज्ञाताविरूध्द नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील संजय राजेंद्र मोरे ( पाटील ) (२९) या युवकाचा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने खुन केला.तसेच पुरावा नष्ट करण्याचे उद्येशाने संजय राजेंद्र मोर यास एका कापडी चादरीमध्ये नग्न अवस्थेत बांधुन वैंदाणे ते मालपुर डांबरी रस्त्यालगत असलेल्या राखीव वनक्षेत्र कक्ष क्र . ४३७ मधील पुरातन विहरीतील पाण्यात टाकले.त्याचा खून का करण्यात आला हे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.याप्रकरणी पोना ज्ञानेश्‍वर सामुद्रे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरूध्द नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भादवि केलाम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई कमलाकर चौधरी करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

रोटरॅक्ट क्लब ऑफ नंदनगरीतर्फे विद्यार्थ्यांसोबत साजरा केला बालदिन, गरजूंना इंजि. किरण तडवी यांच्या हस्ते वाटप केला फराळ

Next Post

तळोद्यात मध्यरात्री पिस्तुलचा धाक दाखवत पेट्रोल पंपमालकाला लुटण्याचा प्रयत्न, प्रतिकार करणारे पेट्रोल पंपमालक जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add