Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रोटरॅक्ट क्लब ऑफ नंदनगरीतर्फे विद्यार्थ्यांसोबत साजरा केला बालदिन, गरजूंना इंजि. किरण तडवी यांच्या हस्ते वाटप केला फराळ

team by team
November 15, 2021
in सामाजिक
0
रोटरॅक्ट क्लब ऑफ नंदनगरीतर्फे विद्यार्थ्यांसोबत साजरा केला बालदिन, गरजूंना इंजि. किरण तडवी यांच्या हस्ते वाटप केला फराळ

नंदुरबार l प्रतिनिधी
रोटरॅक्ट क्लब ऑफ नंदनगरीतर्फे ग्रामीण परिसरातील गरीब व गरजू कुटुंब, आदिवासी बांधवांना दिवाळी निमित्त फराळ वाटप करण्यात आला.यावेळी स्नेहमिलन ही घेण्यात आले.

यावेळी प्राथमिक विद्यामंदिर, कोकणीहिल, दुधाळे येथे बालदिन शालेय विद्यार्थ्यांसोबत साजरा करत त्यांना फराळ वाटप ड्रीम कन्स्ट्रक्शनचे व्यवस्थापकीय संचालक, इंजि. किरण तडवी यांच्या हस्ते वाटप करण्यात आला.यावेळी उपनगराध्यक्ष रविंद्र पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, यावेळी रोटरॅक्ट क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष, सचिव व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

सातपुड्यातील चार किलोमीटरचा डोंगर पारकरीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. सीमा वळवी यांनी जाणल्या नागरीकांच्या समस्या

Next Post

शनिमांडळ येथील २९ वर्षीय युवकाचा खून करून मृतदेह टाकला विहिरीत

Next Post
शनिमांडळ येथील २९ वर्षीय युवकाचा खून करून मृतदेह टाकला विहिरीत

शनिमांडळ येथील २९ वर्षीय युवकाचा खून करून मृतदेह टाकला विहिरीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add