Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सातपुड्यातील चार किलोमीटरचा डोंगर पारकरीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. सीमा वळवी यांनी जाणल्या नागरीकांच्या समस्या

team by team
November 14, 2021
in Uncategorized
0
सातपुड्यातील चार किलोमीटरचा डोंगर पारकरीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. सीमा वळवी यांनी जाणल्या नागरीकांच्या समस्या

तळोदा l प्रतिनिधी

सातपुड्यातील खर्डी बुद्रुक पासून चार किलोमीटरचा डोंगर पार करत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ऍड.सीमा वळवी यांनी शनिवारी केलवापाणी, पालहाबार, कुयलिडाबर या गावांना  भेट देवून गावकर्‍यांचा व्यथा जाणून घेतल्या.त्यानंतर त्यांनी रस्त्याचा प्रमुख प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
सातपुड्यातील कुयरीडाबर, पालाहाबार व केवलापणी ही गावांना ऍड. सीमा वळवी यांनी शनिवारी भेट दिली होती. सदर गावांना खर्डी बु.पासून रस्ता नसल्यामुळे पायपीट करत डोंगर चडून जावे लागते. त्यामुळे ऍड.वळवी यांना देखील तब्बल साडे तीन ते चार किलोमीटर डोंगर पार करत जावे लागले. पालाबार येथे गेल्या नंतर गावकर्‍यांनी त्यांचे स्वागत केले.ऍड.वळवी यांनी गावकर्‍यांशी प्रत्यक्ष त्यांच्या समस्या जाणून घेतल्या नंतर रस्त्याच्या प्रमुख प्रश्न सोडवण्याची मागणी गावकर्‍यांनी केली. रस्ते अभावी सर्वच पायाभूत सुविधांसाठी आम्हाला अक्षरशः झगडावे लागत असल्याचे गावकर्‍यांनी सांगितले रत्याअभावी पाणी , शिक्षण,वीज आरोग्य आदी सुविधानाही सातत्याने तोंड द्यावे लागत असल्याची व्यथा गावकर्‍यांनी मांडली. त्यावेळी ऍड.वळवी यांनी रस्त्याच्या प्रमुख प्रश्न बाबत पालकमंत्री ऍड.के.सी.पाडवी यांच्याशी चर्चा करून ठोस मार्ग काढण्याचे आश्वासन गावकर्‍यांना दिले. त्यानंतर ऍड. सीमा वळवी यांनी गावातील विहीर पाहिली ज्या ठिकाणी नदी म्हणून पाण्याचा झिरपा निघतो, तेथूनच लोक पाणी पितात शिवाय जनावरांच्या पाणी पिण्याचा हाळ बघितलात्याचबरोबर गुजरात मध्ये कामासाठी गावातील जे लोक स्थलांतरीत झाले आहेत त्यांचा सर्वे करून यादी मला लवकर द्या अशी सूचना ही त्यांनी अंगणवाडी सेविकेला दिली यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषद सदस्य सुहास नाईक, संजय गांधी समतीच्या सदस्य निशा वळवी, रोहिदास पाडवी, राजकुमार पाडवी, भिकलाल वळवी, भगवान पाडवी, नवल पाडवी, कोचर्‍या पाडवी, संतोष गावित, शंकर पाडवी, शांताराम वळवी, खिमजी पाडवी, पाचा पाडवी, हूनाजी पाडवी, आदी यावेळी उपस्थित होते यावेळी या तिन्ही गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

तुलसीविवाहानंतर उडणार लग्नांचा धुराळा, नोव्हेंबर ते जुलैपर्यंत ६३ विवाहमुहूर्त

Next Post

रोटरॅक्ट क्लब ऑफ नंदनगरीतर्फे विद्यार्थ्यांसोबत साजरा केला बालदिन, गरजूंना इंजि. किरण तडवी यांच्या हस्ते वाटप केला फराळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add