नंदुरबार | प्रतिनिधी-
नंदुरबार जिल्हयात दोन दिवसांपुर्वी कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. आज जिल्हा प्रशासनाला आज पुन्हा दोन रूग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.
नंदुरबार जिल्हयातील १५५ संशयित रुग्णांची आज कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी दोन रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यात
नंदुरबार येथील १ तर जिल्ह्याबाहेरील निझर येथील एकाचा समावेश आहे.दरम्यान नंदुरबार जिल्हयात दोन दिवसांपुर्वी कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आले आहेत.