Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोस्टात विनाअट भरणा करण्याच्या मागणीसाठी अल्पबचत महिला एजंटांचे खा.डॉ.हिना गावीतांना निवेदन

team by team
November 12, 2021
in राष्ट्रीय
0
पोस्टात विनाअट भरणा करण्याच्या मागणीसाठी अल्पबचत महिला एजंटांचे खा.डॉ.हिना गावीतांना निवेदन
नंदुरबार l प्रतिनिधी
पोस्टातील महिला प्रधान क्षेत्रिय  बचत योजनेतर्ंगत काम करणार्‍या महिला अल्पबचत एजंट यांना टपाल विभागाच्या अस्टिटंट डायरेक्टने पत्र काढुन अस्लास कार्डच्या नंबर ऑनलाईनला टाकल्याशिवाय भरणा होणार नाही, अशी अट जारी केली आहे. यामुळे अल्पबचत प्रतिनिधींच्या माध्यमातन पोस्टात होणारा भरधार रखडला आहे. म्हणून अस्लास कार्ड मिळेपर्यंत सदरची अट लागु करू नये, अशी मागणी नंदुरबार येथील अल्पबचत महिला एजंट यांनी केली आहे.
याबाबत खा.डॉ.हिना गावीत यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, पोस्टातील महिला प्रधान क्षेत्रिय बचत योजनेतर्ंगत महिला अल्पबचत एजंट २० ते २५ वर्षांपासन तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहे. या कामावर देखरेखीसाठी परवाना नुतनीकरणासाठी असलेला जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत विभाग दहा वर्षासून बंद आहे. यामुळे परवाना नुतनीकरणाचे काम जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर महसल अधिकार्‍यांकडे वर्ग करण्यात आले आहे. बचत खातेदारांना दिले जाणारा अस्लास कार्ड अल्प बचत विभाग व पोस्ट कार्यालयाकडून अद्यापर्यंत मिळालेले नाही. त्यामुळे आजतागायत पोस्ट कार्यालयात विनाअट नियमित भरणा सुर होता. परंतु नवी दिल्ली एस.बी.टपाल विभागाचे अस्टिटंट डायरेक्टर देवेंद्र शर्मा यांनी पर्वसूचना व अस्लास कार्ड पुवठा न करता पत्रक जारी करून टपाल खात्याच्या वेबपोर्टलवर अस्लास कार्डचा नंबर टाकल्याशिवाय भरणा स्विकारला जा णार नाही. अशी अट लागु केली आहे. तसेच या ईयामुळे अनेक अल्पबचत एजंटांना कार्ड मिळाले नसल्याने त्यांनी नंबर कुठून टाकावा, असा प्रश्‍न उपस्थित होते. तसेच या अटीमुळे १ नोव्हेंबपासून पोस्टात भरणा बंद झाला आहे.  ऐन दिवाळीत मिळणारे मानधनही थांबले आहे. म्हणून सदरची अट कार्ड मिळेपर्यंत रद्द करून भरणा सुरू करावा अशी मागणी अल्पबचत महिला एजंट उज्वला बागुल, कल्पना जोशी, वर्षा दिक्षीत दिपाली भावसार, पुषमा कुलकर्णी, अनिता पारखे, रेखा शाह, डी.एच. शाह, डिंपल वाणी, मिनाक्षी, सोनवणे, योगीता भावसार, वंदना पाटील, अनिला पाटील, मिरा कोतवाल, ज्योती पाखे, सुनिता मराठे, सुशिला वाणी, मंगला राजपत, सुनिता वायकर आदींनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

वृध्द वडीलांवर कुर्‍हाडीने वार करून केले जखमी

Next Post

नवापूर पं.स.च्या प्रशासकीय इमारत बांधकामासाठी पाच कोटी मंजुर, आ.शिरिषकुमार नाईक यांच्या पाठ पुराव्याला आले यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add