Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विसरवाडी सरपंच बकाराम गावित यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा 7 नोव्हेंबरला शिवसेनेत प्रवेश

team by team
November 6, 2021
in राजकीय
0
विसरवाडी सरपंच बकाराम  गावित यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा 7 नोव्हेंबरला शिवसेनेत प्रवेश

नंदुरबार l प्रतिनिधी
विसरवाडी सरपंच बकाराम गावित यांच्यासह शेकडो कार्यकर्ते 7 नोव्हेंबरला शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी व जिल्हाध्यक्ष विक्रांत मोरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
नवापुर तालुक्यातील विसरवाडी व परिसराचे गेल्या पंचवीस वर्षापासून विकासाचे दाता असलेले सरपंच बकाराम गावित यांच्यासह शेकडो कार्यकर्ते 7 नोव्हेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी व शिवसेना जिल्हा अध्यक्ष विक्रांत मोरे, जिल्हा प्रमुख आमशा पाडवी यांच्या उपस्थितीत विसरवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर 7 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता भव्य प्रवेशाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे साहेब यांच्या कर्तृत्ववान कार्यामुळे विसरवाडी परिसरातील जनतेच्या विकासासाठी आपण काँग्रेस मधून शिवसेनेत प्रवेश करत असल्याची माहिती सरपंच बकाराम गावित यांनी दिली आहे. येत्या 7 नोव्हेंबरला होणाऱ्या प्रवेश कार्यक्रमात शिवसेना पक्षावर प्रेम करणाऱ्या युवकांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन सरपंच बकाराम गावीत यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शिवशरणार्थ संबोधून गवळी समाजाच्या सगर उत्सवाची सांगता

Next Post

तळोदा भोईसमाज पंच व नवयुवक मंडळातर्फे दिवाळी फराळ वाटप

Next Post
तळोदा भोईसमाज पंच व नवयुवक मंडळातर्फे दिवाळी फराळ वाटप

तळोदा भोईसमाज पंच व नवयुवक मंडळातर्फे दिवाळी फराळ वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add