Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार- भालेर वाहतुकीस अडथळा ठरणारा ‘तो’ ट्रक काही तासातच पोलीस ठाण्याच्या कंपाउंड मध्ये हलवला

team by team
October 28, 2021
in क्राईम
0
नंदुरबार- भालेर वाहतुकीस अडथळा ठरणारा ‘तो’ ट्रक काही तासातच पोलीस ठाण्याच्या कंपाउंड मध्ये हलवला

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यासमोर पोलीसांनी पकडलेला ट्रक गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर उभा होता. त्यामुळे नागरीकांना मोठया प्रमाणावर रहदारीस अडथळा निर्माण होत होता.याबाबत नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडत पब्लिक मिरर न्युजने बातमी प्रकाशीत केली होती,त्याची नंदुरबार पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी दखल घेत त्यांच्या आदेश दिल्याने काही तासातच रहदारीस अडथळा ठरणारा ट्रक हलवीत तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात लावला. पोलीस अधिक्षकांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण केलाच आहे.मात्र सामान्य नागरिकांच्या समस्यांबाबत तात्काळ कारवाई करत संवेदनशिल अधिकारी असल्याचाही परिचय दिला आहे.


नंदुरबार शहरापासून दिड कि.मी. अंतरावर नंदुरबार-भालेर रस्त्यावर नंदुरबार तालुका पोलीस ठाणे स्थलांतर झाले आहे. त्याठिकाणी तालुका पोलीसांनी एका ट्रकवर कारवाई ती पकडली होती. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस ठाण्यासमोरून जाणार्‍या नंदुरबार भालेर रस्त्यावर ही ट्रक उभी आहे. नंदुरबार ते भालेर रस्त्यावर दिवसरात्र वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे मोठया प्रमाणावर नागरीकांची या वाहनामुळे गैरसोय होतांना दिसत आहे. या उभ्या असलेल्या ट्रकमुळे अपघात होण्याची शक्यता होती.याबाबत याबाबत नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडत पब्लिक मिरर न्युजने बातमी प्रकाशीत केली होती.नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर विविध गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या त्यानंतर कोंबीग ऑपरेशनच्या माध्यमातून अनेक गुन्हेगारांवर कारवाई केली. यासोबतच सर्वसामान्यांचे समस्या सोडवीण्याकडे त्यांचा कल आहे. पोलीसांनी पकडलेला ट्रक गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर उभा होता. त्यामुळे नागरीकांना मोठया प्रमाणावर रहदारीस अडथळा निर्माण होत होता.याबाबत नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडत पब्लिक मिरर न्युजने बातमी प्रकाशीत केल्यानंतर या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी सर्वसामान्य नागरीकांना त्रास होवु नये यासाठी तात्काळ सुचना दिल्या.त्यानंतर नंदुबार तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि योगेश चौधरी यांनी याबाबत कर्मचार्‍यांना सुचना दिल्या.अनेक दिवसांपासुन ट्रक उभा असल्याने बॅटर्‍या डिस्चार्ज झाल्या होत्या.त्यांनी गावातील गॅरेजमधुन बॅटर्‍या आणल्या त्या बसवल्यानंतर एका ट्रक चालकाला थांबवुन त्याच्या सहाय्याने रस्त्यावर उभा असलेला ट्रक नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात लावला.घटनेची माहिली मिळताच कर्तव्य दक्ष पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी शेकडो नागरीकांना होणारा त्रासातुन मुक्त करत कर्तव्य दक्षतेसोबतच संवेदनशिल अधिकारी असल्याचाही परिचय दिला.

बातमी शेअर करा
Previous Post

काथर्दे दिगर येथे महिला किसान दिवस साजरा

Next Post

नंदुरबार जिल्ह्यातील या तालुक्यामध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ झाला जाहीर, या असतील सवलती

Next Post

नंदुरबार जिल्ह्यातील या तालुक्यामध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ झाला जाहीर, या असतील सवलती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add