Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

team by team
September 7, 2026
in राजकीय
0
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

नंदुरबार l प्रतिनिधी

साक्री तालुक्यातील अष्टाने येथून आलेल्या आपकी जय परिवाराचे संत श्री गुलाम महाराज पालखी पदयात्रेचे नंदुरबारात स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांनी पदयात्रेत सहभाग घेत पालखी नंदुरबारमार्गे तळोद्याकडे रवाना झाली. अष्टाने ते रंजनपुर सुमारे शंभर किलोमीटर आंतर आहे

आप संत श्री गुलाम महाराज यांच्या दर्शनासाठी व व्यसनमुक्ती तसेच भेटीसाठी 1937 पासून श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी वेगवेगळ्या ठिकाणाहून भाविक येत होते तेव्हापासून ही पदयात्रा आज पर्यंत सुरू आहे सुमारे 89 वर्ष या पालखी पदयात्रेला झाले असून तीन सप्टेंबर रोजी साखरी तालुक्यातील अष्टाने येथून ही पदयात्रा निघाली आज नंदुरबारला पदयात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले त्यानंतर सात तारखेला तळोदा तालुक्यातील रंजनपुर येथे पदयात्रा पोहोचणार आहे यात हजारावर भाविक सहभागी झाले पुढे तळोद्याला भाविक वाढत जातील सुमारे दहा हजाराच्या पुढे भाविक यात सहभागी होतील. त्याचसोबत चौपाळे ते रंजनपुर यासह विविध भागातून भाविक आजही दर्शनासाठी येत असतात अशी माहिती या परिवारातील सदस्य जितेंद्र पाडवी यांनी दिली आहे.

दरम्यान शहरातील आमदार कार्यालयाजवळ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम रघुवंशी यांनी पालखीचे पूजन करून दर्शन घेतले व भाविकांना शुभेच्छा दिल्या.

अष्टाने येथून निघालेली संत गुलाम महाराज यांच्या प्रतिमेची पालखी पदयात्रा नंदुरबार शहरात आली.
या पदयात्रेत भाविकांनी सहभागी होत संत गुलाब महाराजांचा जयघोष केला. शहरातील प्रमुख मार्गावरुन ही पालखी पदयात्रा निघाली असून नंदुरबार मार्गे पुढे तळोद्याकडे रवाना झाली.

बातमी शेअर करा
Previous Post

दोन ठिकाणी गांजाची शेती उद्ध्वस्त; ६५ लाखांचा १३० किलो गांजा जप्त

Next Post

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

Next Post
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026
दोन ठिकाणी गांजाची शेती उद्ध्वस्त; ६५ लाखांचा १३० किलो गांजा जप्त

दोन ठिकाणी गांजाची शेती उद्ध्वस्त; ६५ लाखांचा १३० किलो गांजा जप्त

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add