Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

team by team
August 30, 2026
in राजकीय
0
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

नंदुरबार l प्रतिनिधी-

नंदुरबार येथे रक्षाबंधन निमित्त महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा भाजपाचे विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांना लाडक्या बहिणींनी राख्या बांधल्या व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली यावेळी बहिणींना साड्या भेट म्हणून देण्यात आल्या. संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित आणि भाजपाच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या उपस्थितीत उत्साह आणि आनंदात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

खोडाई माता रस्त्यावरील आमदार डॉक्टर गावित यांच्या निवासस्थानी रक्षाबंधन निमित्त महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य महिला मोर्चा सचिव सविता जयस्वाल यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात लाडक्या बहिणींनी त्यांना औक्षण करून राख्या बांधल्या तसेच त्यांना आजारपणातून लवकर बरे होऊन दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना केली. यावेळी लाडक्या बहिणींना साड्या भेट म्हणून देण्यात आल्या.

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ तसेच आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या बद्दल घोषणा देत रक्षाबंधन महिलांनी साजरी केली.

या कार्यक्रमाप्रसंगी माजी संसद रत्न खासदार डॉ. हिना गावित, भाजपा प्रदेश अनुसूचित जमाती मोर्चाच्या उपाध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित,महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य महिला मोर्चा सचिव सविता जयस्वाल ,खांडबारा ग्रामपंचायत सदस्य चेतना गावित, तारकेश्वरी नाईक, महिला मोर्चा शहराध्यक्ष सरिता चौधरी, ममता गोसावी, सुनिता पाटील, अनिता मराठे सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील यांच्यासह शहरातील तसेच खांडबारा येथील महिला उपस्थित होत्या.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

Next Post

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

Next Post
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add