Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

team by team
June 23, 2026
in शैक्षणिक
0
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नंदुरबार l प्रतिनिधी-

प्रगती विद्या प्रसारक संस्था नंदुरबार संचलित, वि.जा.भ.ज. प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.

योग दिनानिमित्ताने मुख्याध्यापिका प्राप्ती पाटील व प्राथमिक मुख्याध्यापक सागर नामगे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राथमिक मुख्याध्यापक श्री .नामगे यांनी विद्यार्थ्यांना योग दिवसाचे महत्त्व सांगितले दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. योगासने आणि प्राणायामामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहते.

शारीरिक आरोग्य: नियमित योगासने केल्याने शरीराची लवचिकता वाढते, स्नायू बळकट होतात आणि वजन नियंत्रणात राहते.मानसिक शांतता: प्राणायाम आणि ध्यान (Meditation) केल्याने तणाव, चिंता दूर होते आणि मन शांत होते。फुफ्फुसांची क्षमता: श्वासोच्छवासाच्या व्यायामांमुळे श्वसनसंस्था निरोगी राहते.जीवनशैलीचे आजार: मधुमेह, रक्तदाब आणि हृदयविकार यांसारख्या आजारांना दूर ठेवण्यास योग मदत करतो.
यानंतर सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी योगासनेचे प्रकार,प्राणायाम व सूर्यनमस्कार करून घेतले. कार्यक्रम यशस्वी साठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

बातमी शेअर करा
Previous Post

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

Next Post

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

Next Post
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026
जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

August 22, 2026
जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

August 22, 2026
हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add