Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

team by team
June 4, 2026
in सामाजिक
0
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

नंदूरबार l प्रतिनिधी

धडगाव तालुक्यातील धावडीपाडा ते भादल रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे. अनेक ठिकाणी रस्ता वाहून गेल्याने डोंगराच्या कडेला रस्त्याचा भाग तुटलेला आहे. धोकादायक वळणावर रस्ता तुटल्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

या रस्त्यावर कौल भरलेला एक ट्रक डांबर वाहून मोठमोठे खड्डे असलेल्या वळणावर कोसळून दरीत पडला, यात वाहचालकाला दुखापत झाली तर वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या रत्यावर अनेक आदिवासी बांधवाचा मोटरसायकल घसरून अपघात झालेले आहेत. काल मिनेश पावरा या युवकांचा रस्त्यावर आलेल्या खडीवर मोटरसायकल घसरून अपघात झाला त्यात त्याच्या हातपायला दुखापत झाली आहे.

पर्यायी मार्ग नसल्याने याच मार्गांवरून लोकांना प्रवास करावा लागतो, शिवाय नर्मदा परिक्रमा करणारे लोकही याच मार्गाने प्रवास करतात. या रस्त्याचे अनेक ठिकाणी डांबर वाहून गेले आहे,,तेथे ताबडतोब डांबरीकरन करावे, तसेच खोल दरिजवळ तुटलेल्या रस्त्याला संरक्षण भीती बांध्याव्यात, तसेच डोंगराला लागून पाणी वाहून जाण्यासाठी चारी तयार करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

सातपुड्याच्या दुर्गम भागात आधीच रस्ते कमी आहेत, त्यात रस्त्यांची दुर्दशा झाल्याने गरोदर महिलांना व रुग्णांना नेण्यासाठी रुग्णवहीका देखील जाऊ शकत नाही, पावसाळ्यात हा रस्ता अधिक वाहून गेला तर अनेक पाड्यांचा संपर्क तुटेल तरी शासनाने लवकरात लवकर हा रस्ता चांगल्या पद्धतीने दुरुस्त करावा जेणेरून त्याची पुन्हा दुरावस्था होणार नाही.
– संदीप देवरे, यंग फॉउंडेशन

बातमी शेअर करा
Previous Post

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

Next Post

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

Next Post
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add