Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

team by team
June 4, 2026
in राजकीय
0
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

नंदुरबार l प्रतिनिधी-

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना संघटना अधिक सक्षम आणि बूथस्तरापर्यंत प्रभावी करण्यासाठी शिवसेनेचे नेते, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा विधानसभानिहाय कार्यकर्ता, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधण्यासाठी शिवसंवाद दौरा राज्यभर सुरू असून, शुक्रवार 5 जून रोजी नंदुरबार जिल्ह्यात येत आहेत. यावेळी शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी देखील उपस्थित राहतील.

शिवसेना मुख्यनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने संघटन बळकटीकरणावर भर दिला आहे. खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मुंबई आणि ठाणे लोकसभा क्षेत्रातील निवडणुकांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली होती.आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेना संघटना अधिक मजबूत, सक्षम आणि बूथस्तरापर्यंत प्रभावी करण्यासाठी शिंदेसेना संसदीय गटनेते तथा कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा विधानसभा निहाय कार्यकर्ता, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी संवाद दौरा १६ मे २०२६ पासून सुरू असून, १६ मे ते १५ जुलै असे तब्बल दोन महिने चालणाऱ्या या व्यापक दौऱ्यात राज्यातील २२ जिल्हे आणि १०० हून अधिक विधानसभा मतदारसंघ श्रीकांत शिंदे पिंजून काढणार आहेत.

खा.श्रीकांत शिंदे यांच्या शिवसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने शुक्रवार,दि.5 जून रोजी नंदुरबार जिल्ह्यात येत असल्याची माहिती शिवसेना नेते,आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली. 5 जून रोजी सकाळी 10 वाजता तळोदा येथे शहादा तळोदा व धडगाव,अक्कलकुवा विधानसभा मतदार संघाची बैठक घेतील. दुपारी 1 वाजता नंदुरबार येथे नंदुरबार व नवापूर विधानसभा मतदारसंघाच्या आढावा घेतील. त्यानंतर धुळ्याला प्रयान करतील.

बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन आ. चंद्रकांत रघुवंशी,आ.आमश्या पाडवी,शिवसेना लोकसभा संपर्कप्रमुख,माजी आ.शिरीष चौधरी, जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, जिल्हाप्रमुख गणेश पराडके यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

Next Post

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

Next Post
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026
स्टेट बँकेत सुरक्षारक्षकाकडून चुकून गोळीबार; एक जण जखमी

स्टेट बँकेत सुरक्षारक्षकाकडून चुकून गोळीबार; एक जण जखमी

June 4, 2026
महाराष्ट्र एसटीच्या दोन बसांची भीषण समोरासमोर धडक; ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू, ४२ जखमी

महाराष्ट्र एसटीच्या दोन बसांची भीषण समोरासमोर धडक; ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू, ४२ जखमी

June 3, 2026
गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

June 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add