Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

team by team
May 9, 2026
in शैक्षणिक
0
भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

नंदुरबार l प्रतिनिधी-

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चा सन २०२६ च्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विद्यालयाने ८६.२७ टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. यंदा विद्यालयातील एकूण ४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यालयातून प्रथम क्रमांक भाविका विनोद पाटील हिने ८८.८० टक्के गुण (४४४) मिळवून पटकावला. द्वितीय क्रमांक ऋषिकेश मनोजकुमार अहिरे याने ८६.८० टक्के गुण (४३४) मिळवून मिळविला. तृतीय क्रमांक भारती अरुण पिंपळे हिने ८५.८० टक्के गुण (४२९) प्राप्त केले. चतुर्थ क्रमांक ध्रुव भगवान पाटील याने ८४.०० टक्के गुण (४२०) मिळविले, तर अश्विनी योगेश पाटील हिने ८३.८० टक्के गुण (४१९) मिळवून पाचवा क्रमांक पटकावला.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील, कार्याध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, सचिव, सर्व संचालक मंडळ, प्राचार्या, पर्यवेक्षक, प्राध्यापक, शिक्षक-शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा
Previous Post

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

Next Post

नंदुरबार तालुक्यातील गावांना माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

Next Post
नंदुरबार तालुक्यातील गावांना  माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

नंदुरबार तालुक्यातील गावांना माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

August 20, 2026
भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

August 20, 2026
महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

August 20, 2026
तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा:  आ.चंद्रकांत रघुवंशी

तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा: आ.चंद्रकांत रघुवंशी

August 16, 2026
भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

August 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add