Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

team by team
May 9, 2026
in शैक्षणिक
0
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

नंदुरबार l प्रतिनिधी

भादवड ता. नंदुरबार येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय या नं. ता. वि. समिती संचलित विद्यालयाने फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेत शंभर टक्के निकालाची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे.

विद्यालयातील एकूण ३० विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर १२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यालयात स्वामी सुकलाल पाटील याने ८४.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. यशपाल निंबा गिरासे याने ८३.८० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. रामचंद्र गुलाब पाटील व रिया गोविंदा गिरासे यांनी प्रत्येकी ८३.६० टक्के गुण मिळवून संयुक्त तृतीय क्रमांक प्राप्त केला. मयूर प्रवीण पाटील याने ८३.२० टक्के गुणांसह चौथा, तर ललित वसंत पाटील याने ८२.८० टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकावला.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन तथा विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी, व्हाईस चेअरमन मनोज रघुवंशी, ज्येष्ठ संचालक बी. के. पाटील, संस्थेचे अधीक्षक तथा प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी, विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. बी. पाटील तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा
Previous Post

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

Next Post

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

Next Post
भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add