Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना रद्द, ६ निलंबित

team by team
April 1, 2026
in क्राईम
0
नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना  रद्द, ६ निलंबित

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना रद्द, ६ निलंबित

नंदुरबार l प्रतिनिधी-

जिल्ह्यात खत विक्री परवान्यांवर मोठी कारवाई करण्यात आली असून १ परवाना रद्द तर ६ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. ही कारवाई जिल्हा कृषी विभागाकडून करण्यात आली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खत साठा व विक्रीची तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

तपासणीदरम्यान कृषी अधिकारी व गुण नियंत्रण पथकांकडून ई-पॉस यंत्रणा तसेच खत साठ्यांची पाहणी करण्यात आली. नियमभंग आढळलेल्या दुकानदारांची सुनावणी घेऊन खत नियंत्रण आदेश १९८५ नुसार संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात आली.

तालुकानिहाय कारवाई पुढीलप्रमाणे :

नवापूर : १ निलंबित, २ तक्रारी
शहादा : १ परवाना रद्द, ५ निलंबित

दरम्यान, शेतकऱ्यांनी युरिया व इतर खत खरेदी करताना आधार कार्ड सोबत ठेवावे तसेच आधार लिंक करूनच खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. परवाना धारकांनी खतासह इतर साठ्याची विक्री नियमांनुसार करावी, अन्यथा दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

ही तपासणी मोहीम पुढील काळातही सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर सोमनाथ किरवे यांनी दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

Next Post

नंदुरबारचा ‘रविवार बाजार’ आता उड्डाणपुलाखाली; व्यावसायिकांना मिळणार अधिकृत परवाने

Next Post
नंदुरबारचा ‘रविवार बाजार’ आता उड्डाणपुलाखाली; व्यावसायिकांना मिळणार अधिकृत परवाने

नंदुरबारचा ‘रविवार बाजार’ आता उड्डाणपुलाखाली; व्यावसायिकांना मिळणार अधिकृत परवाने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add