Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

team by team
April 1, 2026
in शैक्षणिक
0
नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

नंदुरबार l प्रतिनिधी-

नंदुरबार येथील कृषी महाविद्यालय नंदुरबारचे माजी विद्यार्थी डॉ. ज्ञानेश्वर अंबादास राऊत यांची नेदरलँड्समधील नामांकित वॅगेनिंगेन विद्यापीठ व संशोधन संस्था येथे पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी निवड झाली आहे. ते आगामी सत्रापासून वनस्पती शरीरक्रिया प्रयोगशाळेत संशोधनकार्य करणार आहेत.

डॉ. राऊत यांनी सन २०१३ ते २०१७ या कालावधीत कृषी महाविद्यालय नंदुरबार येथून प्रथम श्रेणीत बी.एससी. (कृषी) पदवी प्राप्त केली. त्यानंतर सन २०१७ ते २०१९ या काळात कृषी महाविद्यालय नागपूर येथून प्रथम श्रेणीत एम.एससी. (कृषी) वनस्पतीशास्त्र या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची पूर्तता केली. पुढे सन २०१९ ते २०२४ या कालावधीत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून त्यांनी आचार्य पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली.

त्यांना या शैक्षणिक प्रवासात डॉ. शरद गडाख तसेच कुलगुरू पी. डी. के. व्ही. अकोला यांचे मार्गदर्शन लाभले.

डॉ. राऊत यांच्या या उल्लेखनीय यशामुळे कृषी महाविद्यालय नंदुरबारच्या शैक्षणिक प्रतिष्ठेत भर पडली आहे. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. यू. बी. होले, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. दिनेश सूर्यवंशी, प्राध्यापक व कर्मचारी वर्ग तसेच आजी-माजी विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

Next Post

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

Next Post
भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना  रद्द, ६ निलंबित

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना रद्द, ६ निलंबित

April 1, 2026
होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

April 1, 2026
भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

April 1, 2026
नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

April 1, 2026
नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

April 1, 2026
तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

April 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add