Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

team by team
February 28, 2026
in शैक्षणिक
0
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

नंदुरबार l प्रतिनिधी-

नंदुरबार जिल्हा परिषद ‘सांस्कृतिक कला व क्रीडा महोत्सव २०२६’ चा शुभारंभ प्रसंगी आयोजित रॅलीमध्ये सैनिकी विद्यालयाचा विद्यार्थ्यांचे ‘मल्लखांब’ या पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
प्रशासकीय कामाच्या व्यापातून विरंगुळा मिळावा आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने जिल्हा परिषद नंदुरबार आयोजित ‘सांस्कृतिक कला व क्रीडा महोत्सव २०२६ ‘च्या दिमाखदार सोहळ्यात जिल्हा पोलिस ग्राउंड येथे
पथसंंचलनाबरोबर विविध पथकांनी आपली कला सादर केली.
यात पथराई ता. नंदुरबार येथील के.डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय विद्यार्थ्यांनी चालत्या ट्रेलरमध्ये मल्लखांब या खेळाची प्रात्यक्षिके दाखवत उपस्थितांची मने जिंकली.
क्रीडाशिक्षक शांताराम पाटील यांच्या मार्गदर्शनात अतिशय शिस्तबद्धरित्या विद्यार्थ्यांनी विविध वैयक्तिक आसने तसेच मनोरे इत्यादी मल्लखांबाचे प्रात्यक्षिके सादर करून मान्यवरांची तसेच उपस्थितांची दाद मिळवली.

याप्रसंगी जिल्हाधिकारी मिताली सेठी , जि. प .चे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, चंद्रकांत पवार ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदय कुसुरकर ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी हरिभाऊ हाके , सैनिकी शाळेचे प्राचार्य शरद पाटील, प्रशिक्षक शांताराम पाटील ,उमेश राजपूत तसेच अरुण पवार हे उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

Next Post

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

Next Post
भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026
मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

February 28, 2026
जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add