Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा येथे ईदगाहसाठी जागा उपलब्ध करून देण्याची राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाच्या मागणीला उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचा सकारात्मक प्रतिसाद

team by team
October 21, 2021
in राजकीय
0
शहादा येथे ईदगाहसाठी जागा उपलब्ध करून देण्याची राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाच्या मागणीला उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचा सकारात्मक प्रतिसाद

नंदुरबार| प्रतिनिधी
शहादा शहरात ईदगाह करीता मुस्लिम बांधवांना जागा उपलब्ध करून देण्याची मागणीसाठी  राष्ट्रवादीचे शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांची भेट घेलली.नगरपालिकेने आरक्षित केलेल्या भुखंडाला अधिग्रहीत करण्याचे जिल्हाधिकारी यांना निर्देश देण्याचे सुतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या नगरसेवक ऍड.दानिश पठाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांना भेटीप्रसंगी शहादा शहरात ईदगाह करीता मुस्लिम बांधवांना जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. त्याप्रसंगी अजित पवार मार्गी लावलेल्या कब्रस्थानच्या जागेचा विषय निघाला आणि नगरपालिकेने आरक्षित केलेल्या भुखंडाला अधिग्रहीत करण्याचे जिल्हाधिकारी यांना निर्देश देण्याचे सुतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. या शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, ऍड.दानिश पठाण, शांतीलाल साळी,सुरेंद्र कुवर,माधवराव पाटील,जि.प.सदस्य मोहन शेवाळे, अमृत लोहार राजेंद्र बाविस्कर, सुदाम पाटील, सिताराम पावरा, संजय खंदारे,आदी उपस्थीत होते.

बातमी शेअर करा
Previous Post

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थीतीत शिवसेनेत प्रवेश

Next Post

वीज बिल वसुली थांबवण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे तीन तास ठिय्या आंदोलन

Next Post
वीज बिल वसुली थांबवण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे तीन तास ठिय्या आंदोलन

वीज बिल वसुली थांबवण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे तीन तास ठिय्या आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add