Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

team by team
February 20, 2026
in राज्य
0
अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

नंदुरबार l प्रतिनिधी-

ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आपली माहिती आणि ई-केवायसी (eKYC) मुदत 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत सादर करावी असे आवाहन तहसीलदार प्रदीप पवार यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकानुसार केले आहे.

तालुक्यातील 31 हजार 229 पात्र शेतकऱ्यांपैकी केवळ 19 हजार 100 शेतकऱ्यांनी आवश्यक माहिती जमा केली आहे. अद्याप अनेक शेतकऱ्यांनी कागदपत्रे जमा केलेली नाहीत. माहिती सादर करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2026 असून, मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या माहितीचा किंवा अर्जाचा विचार केला जाणार नाही. निधी शासनाकडे परत जाईल.

पात्र शेतकऱ्यांनी पुढील 03 दिवसांच्या आत आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांच्याकडे बँक पासबुकची छायांकित प्रत (बँक तपशीलासह), आधार कार्डची छायांकित प्रत व आधार लिंक असलेला मोबाईल नंबर त्वरीत जमा करावीत.

 

कोणत्याही शेतकऱ्याने विहित मुदतीत माहिती सादर केली नाही आणि ई-केवायसी पूर्ण केली नाही, तर ते लाभापासून वंचित राहतील आणि त्यास सर्वस्वी संबंधित शेतकरी जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी, असेही तहसिलदार श्री. पवार यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

Next Post

87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

Next Post
नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपरिषदा सार्वत्रिक निवडणूक-२०२५; निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर

87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026
माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी ‘बालकवच’ किटचे वितरण

माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी ‘बालकवच’ किटचे वितरण

April 13, 2026
नंदुरबारमध्ये हॉटेल मॅनेजरची निर्घृण हत्या; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल

नंदुरबारमध्ये हॉटेल मॅनेजरची निर्घृण हत्या; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल

April 13, 2026
नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add