Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

team by team
February 20, 2026
in राज्य
0
नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपरिषदा सार्वत्रिक निवडणूक-२०२५; निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर

नंदुरबार l प्रतिनिधी-

महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने माहे जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित होणाऱ्या जिल्ह्यातील एकूण 87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाला असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (प्रशासन) प्रमोद भामरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

या निवडणुकीमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा-01, अक्राणी-16, तळोदा-07, शहादा-27, नंदुरबार-22 व नवापूर-14 अशा एकूण 87 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

*प्रभाग रचना कार्यक्रमाचे टप्पे*
प्रभाग रचनेचा कार्यक्रम खालील प्रमुख टप्प्यांमध्ये विभागलेला आहे
*प्रारुप प्रभाग रचना तयार करणे*
• तहसीलदार यांनी गुगल अर्थचे नकाशे वापरून प्रत्येक गावाचे नकाशे अंतिम करणे: *20 फेब्रूवारी, 2026.*
• तलाठी व ग्रामसेवक यांनी स्थळ पाहणी करून प्रभाग पाडणे व सीमा निश्चित करणे: *27 फेब्रूवारी, 2026*
• तहसीलदार अध्यक्षतेखालील समितीने प्रभाग रचनेची तपासणी करणे: *05 मार्च, 2026*
• सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेसाठी सादर करणे: *11 मार्च, 2026*
• जिल्हाधिकारी यांनी तपासणी करून राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर करणे: *17 मार्च, 2026*
• राज्य निवडणूक आयोगाने प्रस्तावास मान्यता देणे: *23 मार्च, 2026*
• दुरुस्त्या अंतर्भूत करून अंतिम प्रभाग रचनेस समितीची मान्यता: *30 मार्च, 2026*

*प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविणे*
• प्रारुप प्रभाग रचनेला व्यापक प्रसिद्धी देऊन हरकती/सूचना मागविण्यासाठी जाहीर सूचना प्रसिद्ध करणे: *07 एप्रिल, 2026*
• हरकती सादर करण्याचा अंतिम दिनांक: *13 एप्रिल, 2026*
• प्राप्त हरकती/सूचना सुनावणीसाठी उप विभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करणे: *16 एप्रिल, 2026*
• उप विभागीय अधिकाऱ्यांनी हरकतींवर सुनावणी घेणे: *21 एप्रिल, 2026*
• सुनावणीनंतर अभिप्राय नोंदवून प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणे: *23 एप्रिल, 2026*

*प्रभाग रचना अंतिम करणे*
• जिल्हाधिकारी यांनी प्रभाग रचना अंतिम करून राज्य निवडणूक आयोगास सादर करणे: *28 एप्रिल, 2026*
• राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या अंतिम प्रभाग रचनेला जिल्हाधिकारी यांनी व्यापक प्रसिद्धी देणे: *04 मे, 2026*

बातमी शेअर करा
Previous Post

अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

Next Post

शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

Next Post
शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add