Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

के.डी.गावित सैनिकी विद्यालयाचा अभ्यास दौरा

team by team
February 2, 2026
in शैक्षणिक
0
के.डी.गावित सैनिकी विद्यालयाचा अभ्यास दौरा

नंदुरबार l प्रतिनिधी-

पथराई ता.नंदुरबार येथील के.डी.गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा सन २०२५-२६ च्या अभ्यास दौऱ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

विद्यार्थ्यांना सैनिक प्रशिक्षण केंद्र, ऐतिहासिक स्थळे, भौगोलिक स्थळे इ. ठिकाणांना भेट देऊन त्या ठिकाणांची अभ्यासपूर्ण माहिती गोळा करणे, क्षेत्रभेटी देणे व तेथील इतिहास व भूगोल जाणून घेऊन त्याच्या सैनिकी प्रशिक्षणात उपयोग करून घेण्याचा उद्देशाने दरवर्षी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात येते.

त्याअनुषंगाने यावर्षी खडकवासला, महाबळेश्वर, प्रतापगड,हरिहरेश्वर ,दिघी बंदर,मुरुड -जंजिरा किल्ला ,पोलादपूर ,जेजुरी, प्रतिबालाजी, आळंदी इ. ठिकाणी अभ्यास दौऱ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) खडकवासला,पुणे येथे भेट.
शालेय अभ्यासासोबतच सैनिकी प्रशिक्षणाचे धडे घेत असताना विध्यार्थ्यांना भारतीय सैन्य दलात अधिकारी होण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न प्रशिक्षण याविषयीची माहिती व्हावी म्हणून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासला पुणे येथे भेट देण्यात आली.

 

सैनिकी शाळेचे कमांडंट लेफ्टनंट कर्नल शशिकांत मराठे व प्राचार्य शरद पाटील यांच्या पूर्वनियोजनाने हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला.

 

एन.डी.ए.तील सैन्य अधिकारी, प्रशिक्षणार्थी अधिकारी इत्यादींची दिनचर्या, प्रशिक्षणाचे स्वरूप , घोडेस्वारी,लढाऊ प्रशिक्षण देणारी विमाने इत्यादी विषयी माहिती सैनिकी शाळेचे शिक्षण निदेशक नरेंद्र बागुल यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी घेतली.

सहल प्रमुख अरमान पठाण, प्रा. विजय काळे,संदीप ईशी, प्रा.ज्ञानेश्वर गवळे, प्रा. अमरजीत आरंभी यांच्या नियोजनाने व भानुदास वळवी संजय पाडवी, कैलास पाटील, काशिनाथ सूर्यवंशी, रोहित धनगर , रवींद्र पाडवी ,पाहुबा धनगर यांच्या परिश्रमाने सदर अभ्यास दौरा यशस्वी झाला.

बातमी शेअर करा
Previous Post

भारत बनतोय जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था : माजी खा.डॉक्टर हिना गावित

Next Post

१० वी-१२ वी परीक्षांवर प्रशासनाचा सीसीटीव्ही चा करडा पहारा, झेरॉक्स केंद्रांना टाळे

Next Post
१० वी-१२ वी परीक्षांवर प्रशासनाचा सीसीटीव्ही चा करडा पहारा, झेरॉक्स केंद्रांना टाळे

१० वी-१२ वी परीक्षांवर प्रशासनाचा सीसीटीव्ही चा करडा पहारा, झेरॉक्स केंद्रांना टाळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026
दोन ठिकाणी गांजाची शेती उद्ध्वस्त; ६५ लाखांचा १३० किलो गांजा जप्त

दोन ठिकाणी गांजाची शेती उद्ध्वस्त; ६५ लाखांचा १३० किलो गांजा जप्त

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add