Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कठोर परिश्रम,सातत्यपूर्ण अभ्यासावर जोर,’कस्तुरबा’ ची सायल बनली सहाय्यक राज्यकर आयुक्त

team by team
November 21, 2025
in शैक्षणिक
0
कठोर परिश्रम,सातत्यपूर्ण अभ्यासावर जोर,’कस्तुरबा’ ची सायल बनली सहाय्यक राज्यकर आयुक्त

कठोर परिश्रम,सातत्यपूर्ण अभ्यासावर जोर,’कस्तुरबा’ ची सायल बनली सहाय्यक राज्यकर आयुक्त

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार तालुक्यातील टोकरतलाव येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाची माजी विद्यार्थिनी सायल गांगुर्डेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले असून,सहाय्यक राज्यकर आयुक्त, गट विकास अधिकारी पदावर निवड झाली आहे.ग्रामीण भागातून शिक्षण घेत कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यास,आत्मविश्वासाच्या जोरावर यश मिळवण्याचे सायलने सांगितले.

सायल गांगुर्डे ही नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित टोकरतलाव येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयची विद्यार्थिनी आहे.तिच्या यशाबद्दल शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या सत्कार करण्यात आला.

यावेळी प्राचार्य पुष्पेन्द्र रघुवंशी,कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील,माजी नगरसेविका सोनिया राजपूत उपस्थित होत्या. कठोर परिश्रम सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वास याच्या जोरावर मिळवलेले सायलचे यश ग्रामीण भागातून शिक्षण घेत विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरणार.

बातमी शेअर करा
Previous Post

नागपूर पुस्तक महोत्सवात गाजणार नंदुरबारकराचे थीम साँग

Next Post

शहादा येथील सराफाला लुटणाऱ्या 11 जणांना अटक,39 लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post
शहादा येथील सराफाला लुटणाऱ्या 11 जणांना अटक,39 लाखांचा मुद्देमाल जप्त

शहादा येथील सराफाला लुटणाऱ्या 11 जणांना अटक,39 लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add