Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार शहर भारतीय जनता पार्टीतर्फे लोहपुरुष सरदार पटेल जयंतीनिमित्त अभिवादन

team by team
November 1, 2025
in राजकीय
0
नंदुरबार शहर भारतीय जनता पार्टीतर्फे  लोहपुरुष सरदार पटेल जयंतीनिमित्त अभिवादन

नंदुरबार l प्रतिनिधी-

येथील नंदुरबार शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

नंदुरबार शहरातील हुतात्मा स्मारक याठिकाणी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन जयंतीनिमित्त नंदुरबार शहर भाजपातर्फे अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य पंकज पाठक, भाजपाचे जिल्हा महामंत्री सदानंद रघुवंशी, भाजपाचे नंदुरबार शहराध्यक्ष नरेश कांकरिया, तालुकाध्यक्ष दीपक पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मोहन खानवाणी, माणिक माळी, प्रशांत चौधरी, हेमंत कदम, भावेश गायकवाड, मोहन चौधरी, जगदीश श्रीवास्तव, अजहर काझी, पद्माबाई परदेशी, डॉ.नक्षणे आदी उपस्थित होते. भारताच्या एकीकरणाचे शिल्पकार व अखंड भारताचे प्रतीक असलेल्या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रेरणादायी कार्यास वंदन करण्यात आले. एक भारत, श्रेष्ठ भारत या त्यांच्या विचारांचा वारसा जपत भारतीय जनता पार्टी सतत कार्यरत राहील, असे यावेळी सांगण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

एकतेचा दौडने लोहपुरुषांना नंदुरबारकरांचा सलाम

Next Post

समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाच्या अधिवेशनात तापी नदीवरील पुलाला सरदार सेतू नाव देण्याचा ठराव मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add