Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा,जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

team by team
November 1, 2025
in राजकीय
0
नंदुरबार जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा,जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

नंदुरबार l प्रतिनिधी-

नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस सतत सुरू असून आपल्या मार्फत महसूल तसेच कृषी विभागास पिकांचे पंचनामे करून पिक आणेवारी ५० टक्के आत लावण्यात यावी व विमा कंपनीस अवगत करणेबाबत तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबतचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी यांना दिले यावेळी

सागर इंदानी, गजानन पाटील, सुनील पाटील, सचिन पाटील, दुर्गेश पाटील, प्रवीण पाटील, रोहिदास पाटील, महेंद्र गिरासे, नवल गिरासे, विजय पाटील, सागर पाटील, प्रदीप पाटील, नवल पाटील आदी  शेतकऱ्यासह  रयत शेतकरी संघटना  यांनी  दिले. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी बांधव असुन, चालू वर्षी सन २०२४-२५ या वर्षात अतिरीक्त पावसामुळे कापसु, सोयाबीन, पपई, मिरची, केळी,मका, बाजरी, ज्वारी यासह सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले असून संपूर्ण जिल्ह्यात पपई या पिकावर डाऊणी रोग तसेच व्हायरस या रोगाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणावर नुकसान दिसून येत असल्याने पपई या पिकावर स्थानिक नैसर्गीक आपत्ती या ट्रिगर अंतर्गत फळ पिकाचा लाभ मिळवून देण्यात यावा.

तसेच शेतक-याचे कापसासह सर्वच पिकांच्या उत्पन्नात मोठी  येणार असल्याने पिक आणेवारी ही ५०% च्या आत लावणेबाबत जिल्ह्यातील विमा कंपनी तसेच कृषी विभाग, महसूल विभाग यांना त्वरीत पंचनामा आदेश देवून याबाबत शासनास योग्य तो पाठपुरावा करून ओला दुष्काळ जाहीर करणे तसेच पिक विमा कंपनी यांना पंचनाम्याचे आदेश देवून पिक विमाचा लाभ कसा शेतक-यांना कसा मिळवून देता येईल याबाबत आपल्या मार्फत प्रयत्न करावे.

या वर्षी नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसामुळे, वादळी वा-यामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावून घेतला आहे त्या नुकसानाची पंचनामे येत्या दोन दिवसात सुरू करावे. पंचमी पंचनामे तातडीने करण्यात आले नाही तर नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शेतकरी रस्त्यावर उतरून शासनाविरोधात रयत शेतकरी संघटना नंदुरबार यांच्या मार्फत रास्तारोको आंदोलन करणार असून याची आपण नोंद घ्यावी व आमच्या शेतक-यांना चिंता मुक्त करावी ही नम्र विंनती.

बातमी शेअर करा
Previous Post

कबचौउमवितर्फे ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांना पीच. डी. प्रदान,केळी उत्पादकांची आर्थिक – सामाजिक स्थिती दाखवणारे हे एकमेव व्यापक संशोधन

Next Post

धडगावचा शेतकऱ्यांचा आक्रोश,मुसळधार पावसाने पिके वाहून गेली; उगवलेली कणीसे कुजली, दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026
मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

February 18, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 18, 2026
लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add