नंदुरबार l प्रतिनिधी
शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, भालेर ता.जि. नंदुरबार चा इ.दहावीचा निकाल ८९.४७ टक्के आहे.
प्रथम पाच यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे.
(१) आरती गणेश पाटील – 90.60
(२) वैशाली नामदेव बच्छाव-८८.८०
(३) अली अकबर पिंजारी- ८८.००
(४) दिव्या दीपक पाटील- ८०.६९
(५)पाटील कीर्ती विजय पाटील- ८६.८०
(६) ज्ञानेश्वरी भरत भोई ८६.४०
संस्थेतील उज्ज्वल यशाची परंपरा कायम
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन चंद्रकांतजी रघुवंशी, व्हा.चेअरमन मनोज रघुवंशी,सचिव यशवंत पाटील,कार्यालयीन अधिक्षक पुष्पेंद्र रघुवंशी,प्राचार्य आर.एच.बागुल,पर्यवेक्षक व्ही.जे. पाटील प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.