Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आदिवासी विकास विभागाच्या 114 कोटींच्या कथित गणवेश खरेदीची चौकशी व्हावी,आ.चंद्रकांत रघुवंशींची विधानपरिषद सभागृहात मागणी

team by team
March 28, 2025
in राजकीय
0
आदिवासी विकास विभागाच्या 114 कोटींच्या कथित गणवेश खरेदीची चौकशी व्हावी,आ.चंद्रकांत रघुवंशींची विधानपरिषद सभागृहात मागणी

नंदुरबार l महेश पाटील

आदिवासी विकास विभागामार्फत 114 कोटींची कथित गणवेश खरेदीची चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केली आहे. नंदुरबार जिल्ह्यात १० हजार गाईंचे वाटप झाले असून,त्यापैकी १ गाय सुद्धा दूध देत नसल्याच्या आरोप रघुवंशींनी गुरुवारी विधान परिषद सभागृहात केला.

आदिवासी विकास विभागामार्फत शालेय विद्यार्थ्यांसाठी खरेदी केलेल्या ११४ कोटींच्या गणवेश खरेदी प्रकरण तापायला सुरुवात झालेली आहे. शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते,आ. एकनाथराव खडसे यांनी देखील या मुद्द्यावरून सभागृहात आवाज उठवला होता. त्यानंतर विधान परिषद आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी देखील या प्रकरणात उडी घेत प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे.

याबाबत आ.चंद्रकांत रघुवंशी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करतांना म्हणाले,नंदुरबार जिल्ह्याचे प्रश्न हे आदिवासी विकास विभागाच्या खात्याशीच निगडित असतात. आदिवासी विकास विभागामार्फत 114 कोटीची गणवेश खरेदी संशयस्पद केलेली आहे.१ कोटी पेक्षा जास्त रकमेची निविदा दर कराराप्रमाणे प्रमाणे खरेदी करू नये असा शासनादेश असताना ११४ कोटींची खरेदी दर कराराप्रमाणे केली आहे. एकीकडे उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. न्यायालयाने आदिवासी विकास विभागाला एफिडेविट सादर करायचे आदेश असतांना विभागाचे अधिकारी न्यायालयाच्या आदेशाला जुमानत नाहीत. अधिकाऱ्यांनी एफिडेविट केलं नसल्याने न्यायालयाने १०० हजारांच्या दंड देखील ठोकलेला आहे. दहा हजार गाईंची नंदुरबार जिल्ह्यात लाभार्थ्यांना वाटप झाले. त्यापैकी एक गाय देखील दूध देत नाही.

आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी विधान परिषदेत मुद्दा मांडल्यानंतर उपसभापती राम शिंदे यांनी आदिवासी विकास विभागाला निर्देश दिले आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा कन्व्हर्जन समितीच्या बैठकीत वनविभाने तत्काळ सामूहिक वन हक्काच्या कामांचे अंदाजपत्रक देण्याचे दिले निर्देश

Next Post

आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे विधानपरिषद सदस्यत्व रद्द करा,आदिवासी संघटना आक्रमक, शपथपत्रावर घेतला आक्षेप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add