Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी होणार रेशन कार्ड अदालत

team by team
March 27, 2025
in राज्य
0
दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी होणार रेशन कार्ड अदालत

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार तालुक्यातील नागरिकांच्या रेशन कार्ड संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी तहसील कार्यालयात दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी “रेशन कार्ड अदालत” आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसिलदार मिलींद कुलथे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

या अदालतीमध्ये नवीन रेशन कार्ड काढणे, नावात बदल करणे, नाव कमी करणे, नावात दुरुस्ती करणे, रेशनकार्डची ऑनलाईन दुय्यम प्रत तसेच महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजने संबंधित समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. रेशन कार्ड, धान्य वाटप याबाबत स्वस्त धान्य दुकानदारांच्या तक्रारी आणि पुरवठा विभागाच्या ऑनलाइन कामांबाबतच्या समस्यांवरही या अदालतीमध्ये विचार केला जाणार आहे.

शासनाच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याचा भाग म्हणून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना 25 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू तसेच प्राधान्य कुटुंब लाभ योजनेतील लाभार्थ्यांना 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू मोफत वितरित करण्यासाठी नियतन मंजुर करण्यात येते.

अदालतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असेही आवाहन तहसिलदार श्री. कुलथे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शिवसेना शिंदे गटाची अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ क्षेत्राची कार्यकारिणी जाहीर,जिल्हाप्रमुखपदी गणेश पराडके

Next Post

शहादा येथील महाशिवपुराण कथेसाठी ज्यादा वाढीव बसेस सोडाव्यात,नंदुरबार प्रवासी महासंघाची मागणी

Next Post
शहादा येथील महाशिवपुराण कथेसाठी ज्यादा वाढीव बसेस सोडाव्यात,नंदुरबार प्रवासी महासंघाची मागणी

शहादा येथील महाशिवपुराण कथेसाठी ज्यादा वाढीव बसेस सोडाव्यात,नंदुरबार प्रवासी महासंघाची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026
दोन ठिकाणी गांजाची शेती उद्ध्वस्त; ६५ लाखांचा १३० किलो गांजा जप्त

दोन ठिकाणी गांजाची शेती उद्ध्वस्त; ६५ लाखांचा १३० किलो गांजा जप्त

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add