Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हमीभावाने भरडधान्य खरेदीस 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

team by team
December 17, 2024
in राज्य
0
हमीभावाने भरडधान्य खरेदीस 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

नंदुरबार l प्रतिनिधी

खरीप हंगाम 2024-25 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमीभावाने राज्यात भरडधान्य (ज्वारी, मका, बाजरी व रागी) खरेदीसाठी  BeAM पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने शेतकरी नोंदणीसाठी शासनाकडुन 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे, अशी माहिती एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये जिल्हा पणन अधिकारी आर.एस. इंगळे यांनी दिली आहे.

खरीप हंगाम 2024-25 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमीभावाने राज्यात भरडधान्य (ज्वारी, मका, बाजरी व रागी) खरेदी करीता BeAM पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने शेतकरी नोंदणी करीता 15 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती.

परंतु या कालावधीत शेतकरी नोंदणी झालेली नसल्यामुळे शासनाकडुन 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
सर्व शेतकरी बांधवाना आवाहन करण्यात येते की, दिलेल्या खरेदी केंद्रावर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करुन या शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असेही या प्रसिद्धि पत्रकात जिल्हा पणन अधिकारी आर.एस. इंगळे नमूद केले आहे.

ही आहेत खरेदी केंद्रे
🌾शेतकरी सहकारी संघ लि. नंदुरबार (मोबाईल क्रमांक 9763286860)
🌾शहादा ता. सहकारी खरेदी विक्री संघ (मोबाईल क्रमांक 7722014165)

बातमी शेअर करा
Previous Post

15 जानेवारी पर्यंत ई-पीक पाहणी नोंदवावी : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

Next Post

डी. आर. हायस्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

Next Post
डी. आर. हायस्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

डी. आर. हायस्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add