Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रकाशाहुन शेकडो भाविक पदयात्रा करत सप्तशृंगी गडाकडे रवाना

team by team
October 14, 2021
in सामाजिक
0
प्रकाशाहुन शेकडो भाविक पदयात्रा करत सप्तशृंगी गडाकडे रवाना
प्रकाशा | वार्ताहर

प्रकाशाहुन शेकडो भाविक पदयात्रा करत सप्तशृंगी गडा कडे रवाना झाले.या भाविकांचे प्रकाशात जल्लोषात स्वागत करण्यात आले.
शासनाने राज्यातील सर्व धार्मिक स्थळं सर्वांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली  आहेत, गेल्या वर्षी कोरोनाचा कहर होता, मंदिर स्थळावर कडक घालण्यात आली होती ,मात्र या वर्षी बंधनं स्थितील करण्यात आलेत, या अनुषंगाने  भाविकांनी नवरात्र चे औचित्ते साधून  आराध्य देवता माता देवी,सप्तश्रुंगी देवी चे दर्शन घेण्यासाठी प्रकाशा हुन शेकडोंच्या संख्येने जथ्थे  पदयात्रा करीत या वर्षी उत्सुकतेने  मोठ्या संख्येने गडावर निघालेत आहेत, प्रकाशा येथील तीन नद्यांचे संगमाचे  तापी, गोमाई, पुलंदा नद्यांचे पवित्र जल  कलश मध्ये भरून आपल्या खांद्यावर कावड ठेऊन भाविकांनी संगमेश्वर महादेव  चे दर्शन घेतले,, या कावड पद यात्रेत प्रकाशा,असलोद, मंदाना,शहादा,मनरद,खेतीया, पानसेमल,सारंगखेडा,आदी भजनी मंडळ आहेत.असलोद येथील नागरीकांची गेल्या ६२ वर्षोपांसून जिल्ह्यात तुन गडावर पदयात्रा ने जाण्याची परंपरा अखंड सुरू आहे. ही परंपरा असलोद येथील महाराज ब्रह्मलीन प, पू, नानाबाबा महाराज ही कावड  पदयात्रा यांनी सुरू केली आहे, असे त्यांचे शिष्य यांनी माहिती दिली, पदयात्रेत एक मुख्य भगवा ध्वज, प्रत्येकाकडे जल कलश ,भगवे झेंडे, खांद्यावर कावड ,अनवाणी, ने सप्तश्रुंगी गडावर मातेचा दर्शन करिता अनवाणी पायी चालत असतात,भक्त सातत्याने रोज पहाटेस स्नान करून तीस ते चाळीस किलोमीटर चा रस्ता  अनवाणी पायदळी करीत असतात दरम्यान प्रकाशा येथे कावड पदयात्रीचं भव्य स्वागत करण्यात आले.प्रकाशा येथील मुक्तेश्वर महादेव मंदिर गल्लीतील रहिवाशांनी भक्तांचे जल्लोषात ढोल तासे  वाजंत्री लावून  फटाक्यांची आतिषबाजी करून स्वागत केले, या कार्यक्रमात लहान बालक सह मोठ्या संख्येने महिलाभगिनी ,पुरुष वर्ग सहभागी झाला होता,भोजन प्रसाद भंडारा देण्यात आला  यासाठी ,सामाजिक व धार्मिक कार्यकर्ते विकास काशीनाथ चौधरी सहकार्य केले. पदयात्रे चे जथ्थे कोजागिरी पौर्णिमेचा दरम्यान सप्तश्रुंगी गडावर पोहचणार आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

घरफोडी व मोटार सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद ७३ हजाराचा मुद्देमाल पोलीसांनी केला हस्तगत

Next Post

एचआयव्ही या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धेत मिशन हायस्कुलचे विद्यार्थी प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add