Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नाशिंदा येथे आज श्री पावभा ऋषीची यात्रा,तीन राज्यातील भाविक दाखल होणार

team by team
October 31, 2024
in राज्य
0
नाशिंदा येथे आज श्री पावभा ऋषीची यात्रा,तीन राज्यातील भाविक दाखल होणार

नंदुरबार l प्रतिनिधी-

नाशिंदा ता. नंदुरबार येथे श्री पावभा ऋषीची यात्रा यावर्षी सालाबादप्रमाणे ३१ ऑक्टोबर गुरुवारी भरणार आहे.

‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍ सालाबादप्रमाणे श्री पावभा ऋषींची यात्रा भरण्यास सुरुवात झाली. नवसा पावनारा श्री पावभा ऋषी म्हणून सर्व ख्याती आहे.येथे नवस फेडीसाठी दर्शनासाठी, नंदुरबार धुळे, जळगाव या जिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. अस्तंबा ऋषीचे दर्शन झाल्यावर भाविक श्री पावभा ऋषी व राजबाईच्या दर्शनासाठी येथे येतात भगत (सेवक)व भक्त येथे संपूर्ण रात्रभर डांक्या तालावर आपल्या साथीदारासह श्री पावबा ऋषी यांच्या जीवनपटाचा ओव्या व प्रश्नोत्तर रुपात गाऊन रातभर जागरण करतात.

या ओव्यात श्री पावभा ऋषिक जीवनातील प्रसंगांचा उल्लेख ऐकण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येथे हजेरी लावतर. रात्रभर पावभा ऋषभर मंदिर श्री पावभा ऋषी नावाच्या जय काराने व वाजंत्रीने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. सकाळपासूनच दर्शन व नवस फेडीसाठी भाविकांची गर्दी होते. भगत सेवेकरी हे श्री पावभा ऋषीचे दर्शन व रात्रभर जागरण करून दुसऱ्या दिवशी सकाळी.

अक्राळे ता. नंदुरबार येथील श्री. पावभा ऋषीच्या दर्शनाला जातात. नाशिंदे येथील यात्रेत लहान,मोठे पाळणे,हलवायचे, खेळण्याचे, पूजाचे साहित्य आणि नारळाचे दुकान यात्रेत येण्यास सुरुवात झाली आहे.

संस्थाना तर्फे मंदिराची रंगरंगोटी करण्यास सुरुवात झाली आहे .
श्री पावभा ऋषी व राजबाई संस्थान नाशिंद दर वर्षी भाविकांसाठी सोय केली जाते. श्री पावभा ऋषी व राजबाई यांच्या यात्रेत दर्शन, फेडी साठी सोय व नियोजन केले जाते.

बातमी शेअर करा
Previous Post

उकलापाणी येथे अडीच लाखाची अवैध मद्य जप्त, म्हसावद पोलिसांची कारवाई

Next Post

अस्तंबाऋषी येथून परतलेल्या भाविकांचे तळोदा येथे भव्य मिरवणूक

Next Post
अस्तंबाऋषी येथून परतलेल्या भाविकांचे तळोदा येथे भव्य मिरवणूक

अस्तंबाऋषी येथून परतलेल्या भाविकांचे तळोदा येथे भव्य मिरवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add