Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

इंधन वाहून नेणाऱ्या मालगाडीचे डब्बे रुळावरुन घसरल्याची बातमी, यंत्रणांनी घटनास्थळाकडे धाव…

team by team
September 28, 2024
in राष्ट्रीय
0
इंधन वाहून नेणाऱ्या मालगाडीचे डब्बे रुळावरुन घसरल्याची बातमी, यंत्रणांनी घटनास्थळाकडे धाव…

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबाहून सुरत कडे जाणाऱ्या इंधन वाहून नेणाऱ्या मालगाडीचे डब्बे रुळावरुन घसरल्याची बातमी प्रशासनाला प्राप्त झाली.त्यानंतर यंत्रणेची एकच धावपळ उडाली.त्याठिकाणी पोलीसांसह रेल्वेच्या साऱ्याच यंत्रणांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र याठिकाणी रेल्वेकडून अतिशय गोपनिय पद्धतीने मॉकड्रील घेण्याचे समजले.

नंदुरबार शहरापासून सुमारे दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या रनाळे जळखे परिसरात रेल्वे रुळावरुन मालगाडी घसरल्याच्या बातमीने काल यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. दुपारी तीनच्या सुमारास रेल्वे पोलीसांसह यंत्रणेला जळखे रनाळे परिसरात नंदुरबाहून सुरत कडे जाणाऱया इंधन वाहून नेणाऱ्या मालगाडीचे डब्बे रुळावरुन घसरल्याची बातमी प्राप्त झाली. यानंतर पोलीसांसह रेल्वेच्या साऱ्याच यंत्रणांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र याठिकाणी रेल्वेकडून अतिशय गोपनियता ठेवत मॉकड्रील घेण्यात आल्याचे याठिकाणी पोहचल्यानंतर समजले. यानंतर यंत्रणेसह साऱ्यांनीच सुटकेचा श्वास सोडला.

बातमी शेअर करा
Previous Post

मोबाईल चोरीच्या संशयातून बेदम मारहाण, युवकाचा मृत्यू

Next Post

माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यावर धुळे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Next Post
माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यावर धुळे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यावर धुळे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

May 30, 2026
नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

May 30, 2026
नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

May 30, 2026
अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add