Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे निधन, आज अंत्ययात्रा

team by team
September 28, 2024
in राजकीय
0
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे निधन, आज अंत्ययात्रा

नंदुरबार l प्रतिनिधी-

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील (वय ८४) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी सकाळी ११ वाजता येथे निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा शनिवार, २८ रोजी सकाळी ११ वाजता नेहरू हौसिंग सोसायटी, देवपूर येथील निवासस्थानापासून निघेल आणि देवपुरातील एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या मैदानाठिकाणी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी, त्यांचे अंत्यदर्शन शनिवारी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत नेहरू हौसिंग सोसायटीतील सावित्री सभागृहात घेता येणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे, असा परिवार आहे.

गेल्या वर्षभरापासून त्यांची प्रकृती खालावली होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात धुळे येथून जात असताना रोहिदास दाजी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली होती.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यातील 717 गावांचा प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानात समावेश : डॉ. मित्ताली सेठी

Next Post

मोबाईल चोरीच्या संशयातून बेदम मारहाण, युवकाचा मृत्यू

Next Post
मोबाईल चोरीच्या संशयातून बेदम मारहाण, युवकाचा मृत्यू

मोबाईल चोरीच्या संशयातून बेदम मारहाण, युवकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add