Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार शहरात रावण दहनाचा कार्यक्रम मागील वर्षी प्रमाणे यंदाही रद्द

team by team
October 12, 2021
in आरोग्य
0
नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार शहरात दरवर्षी होणारा रावण दहनाचा कार्यक्रम  मागील वर्षी प्रमाणे यंदाही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे पत्र नेताजी सुभाषबाबू युवक मंडळतर्फे पोलीस दलाला देण्यात आले.

देशातील व राज्यातील वाढत जाणाऱ्या कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येवर नियंत्रण आणण्याकरिता व कोवीड १ ९ चा संसर्ग पसरु नये यासाठी महाराष्ट्र शासनाने नवरात्र उत्सव कशा प्रकारे साजरा करावा याबाबत परिपत्रकाद्वारे सूचना दिलेल्या आहेत . सदर परिपत्रकान्वये नवरात्र उत्सवाच्या कालावधीत शासनाने निबंध लादले आहेत .  या अनुषंगाने ” नेताजी सुभाषबाबू युवक मंडळ ” , नंदुरबार यांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्र देऊन कळविले आहे की , कोविड -१ ९ या विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचे संकट लक्षात घेवून जिल्हावासियांचे आरोग्याच्या दृष्टीने आणि हिताच्या दृष्टीने सालाबाप्रमाणे ” विजया दशमी ( दसरा ) च्या दिवशी होणारा रावण दहनाचा कार्यक्रम ” मागील वर्षी प्रमाणे यंदाही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे . नेताजी सुभाषबाबू युवक मंडळ ” , नंदुरबार यांच्या उपरोक्त निर्णयाबद्दल नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या या सामाजिक जाणीवेबद्दल आभार व्यक्त केले आहेत .

बातमी शेअर करा
Previous Post

मिशन कवच कुंडल’ मोहिम यशस्वी करण्यासाठी लसीकरणाचे सुक्ष्म नियोजन करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post

व्हीजेएनटी कर्मचारी पदोन्नती आरक्षणासाठी कोर्टात नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करा, भाजपचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add