Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्हा शिवसेनेतर्फे मिनाताई ठाकरेंना अभिवादन

team by team
September 8, 2024
in राजकीय
0
नंदुरबार जिल्हा शिवसेनेतर्फे मिनाताई ठाकरेंना अभिवादन

नंदुरबार l प्रतिनिधी-

वात्सल्याची माऊली मॉं साहेब मिनाताई ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त नंदुरबार जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे उपजिल्हा प्रमुख अर्जुनतात्या मराठे यांच्या उपस्थितीत युवासेना पदाधिकारी शिवसैनिकांमार्फत अभिवादन करण्यात आले.

येथील जिल्हा कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मिनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण अर्पण करण्यात आले. यावेळी नंदुरबार तालुका प्रमुख रमेश पाटील म्हणाले की, तमाम शिवसैनिकांना मॉं साहेबांनी लेकराप्रमाणे आशिर्वाद देत मोठे केले. आपली आई याप्रमाणे आपल्या कुटूंबातील मुलामुलींमध्ये कोणताही भेदभाव न ठेवता सेवा देत असते, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील कोणत्याही विभागाचा शिवसैनिक हा माझा लेकरु आहे, त्याला मोठे केले पाहीजे, असा आशिर्वाद मॉं साहेबांनी प्रत्येक शिवसैनिकाला दिला.

या मॉं साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आज रोजी रश्मी वहिणी तमाम शिवसैनिकांची काळजी घेत आहेत. यावेळी सामाजिक कार्यकर्ते वासुदेव गांगुर्डे, युवासेना उपजिल्हाधिकारी सागर पाटील, जिल्हा सोशल मिडीया समन्वयक आनंदा पाटील, जिल्हा वाहतूक सेना प्रमुख राहुल कोळी, युवासेना जिल्हा सचिव दिनेशभाऊ कोळी, शहर संघटक भक्तवत्सल सोनार, वाहतूक सेना उपजिल्हाप्रमुख छोटू चौधरी, युवासेना शहर अधिकारी दादाभाऊ कोळी, युवासेना शहर उपअधिकारी शेरा पठाण, युवासेना शहर संघटक धीरज घाटे, शहर समन्वयक अक्षर श्रीखंडे, तालुका गटप्रमुख अनिल पाटील, अय्यान खाटीक, सुदाम पाटील, दिनेश पाटील, कुणाल पाटील, सागर पाटील, ज्ञानेश्‍वर पाटील आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यातील तरुणांना ‘मुख्यमंत्री योजनादूत’ बनण्याची संधी; १३ सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

शिवदर्शन विद्यालयाचा आदित्य जलतरण स्पर्धेत प्रथम

Next Post
शिवदर्शन विद्यालयाचा आदित्य जलतरण स्पर्धेत प्रथम

शिवदर्शन विद्यालयाचा आदित्य जलतरण स्पर्धेत प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add