शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला,विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या फेब्रुवारी-मार्च 24 एचएससी परीक्षेचा निकाल 96.87 टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेतील कनिष्ठ महाविद्यालयाचा विभागनिहाय निकाल असा,
विज्ञान विभाग(99.59 टक्के )
प्रथम क्रमांक- पाटील तनुश्री अनिल – 88.33 टक्के ,द्वितीय क्रमांक- 1) जैन श्रुती नितीन – 86.67 टक्के व 2) चौधरी ख्याती चंचलकुमार – 86.67 टक्के,
तृतीय क्रमांक – 1) पाटील दुर्गेश्वरी भीमराव – 85.67 टक्के 2) जैन हार्दिक त्रिलोकचंद – 85.67 टक्के
कला विभाग (89.55 टक्के )
प्रथम क्रमांक – मराठे धनश्री शांताराम – 80.33 टक्के,द्वितीय क्रमांक – देवरे रोशनी शिवराम – 74.83 टक्के तृतीय क्रमांक – लोहार त्रिशा संजय – 74.67 टक्के
वाणिज्य विभाग (100 टक्के)
प्रथम क्रमांक –
जैन तनवी नवीन – 92.00 टक्के,
द्वितीय क्रमांक –
पाटील माही मनोज – 90.17 टक्के,तृतीय क्रमांक
शितोळे तनवी पंकज – 89.83 टक्के
किमान कौशल्य विभाग
प्रथम क्रमांक –
1) पावरा शुभम प्रेमसिंग – 72.17 टक्के (इलेक्ट्रिकल)
2) वैदू यश विकी -72.17 टक्के (इलेक्ट्रिकल)
3) ठाकरे मंगल जगन – 72.17 टक्के(इलेक्ट्रॉनिक)
द्वितीय क्रमांक -चौधरी ललित शरद – 72.00 टक्के (इलेक्ट्रिकल)
तृतीय क्रमांक – पवार अजय मांगिलाल – 69.50 टक्के (इलेक्ट्रिकल)
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील,प्राचार्य डॉ. एम.के.पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य कल्पना पटेल, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.डी.सिंदखेडकर, पर्यवेक्षक प्रा.के.एच.नागेश व प्राध्यापक वृंदाने अभिनंदन केले आहे.