Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोठ्ठी बातमी : 50 हजाराची लाच घेताना प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्याला रंगेहात अटक

Mahesh Patil by Mahesh Patil
May 15, 2024
in क्राईम
0
मोठ्ठी बातमी :  50 हजाराची लाच घेताना प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्याला रंगेहात अटक

नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर शहरात जिल्हा परिषदेची शाळा बंद असल्याने 75 मिटरवर एका हॉटेल मध्ये परमिट रूम व बियरबार सुरू करण्यासाठी ना हरकत तसेच
आरटीई मान्यता वर्धित करून देण्याच्या बदल्यात बक्षीस म्हणून 50 हजाराची लाच घेताना नंदुरबारचे प्राथमिक शिक्षण अधिकारी सतिष सुरेश चौधरी यांना नाशिक येथील लाच लुचपत विभागाने रंगेहाथ अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांना नवापूर शहर, नगरपालिका, मालमत्ता क्र. ८२६, सीटी सर्वे क्र. ६२४, पंचरत्न शॉपिंग, काँप्लेक्स येथे हॉटेल नम्रता सुरु करावयाची असल्याने सदर परिसरात ७५ मीटर अंतरावर बंद पडलेली जिल्हा परिषद शाळा असल्याने उत्पादन शुल्क विभागाने परमिट रूम व बियर बार परवाना देण्यास हरकत घेतली परंतु सदर शाळा इमारत ही जीर्ण होऊन बंद असल्याने नंदुरबार प्राथमिक शिक्षण विभाग कडून ही शाळा बंद असल्या बाबत प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अशरफ भाई माजिदभाई लखानी अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्था नवापूर, या संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माद्यमिक विद्यालय नवापूर शाळेची आर टी ई मान्यता वर्धित करण्याचे काम करुन दिल्याचे कामाच्या बदल्यात बक्षीस म्हणून

जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी सतिष सुरेश चौधरी रा.शांतीनगर, वाघेश्वरी मंदिराजवळ, नंदुरबार, मु.रा. प्लॉट नंबर ८, गट नंबर ३५, मुक्ताईनगर, तालुका जिल्हा-जळगांव
यांनी ५० हजाराची मागणी करुन आज १५ मे २०२४ रोजी पंच साक्षीदार यांचे समक्ष जिल्हा परिषद कार्यालयातील दालनात ५० लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले असून याप्रकरणी सतिष सुरेश चौधरी यांच्या विरुद्ध नंदुरबार शहर पोलीस येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. सदरची कारवाईपोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नाशिक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक चौधरी, पोलीस शिपाई अनिल गांगोडे, पो.ना. गणेश निंबाळकर यांच्या पथकाने केली.या कारवाई नंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जागतिक परिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल दिन साजरा

Next Post

नर्मदा किनाऱ्यावरील जीवन शाळांचे पावसामुळे नुकसान

Next Post
नर्मदा किनाऱ्यावरील जीवन शाळांचे पावसामुळे नुकसान

नर्मदा किनाऱ्यावरील जीवन शाळांचे पावसामुळे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदनगरीत १२ फूट विठ्ठल मूर्तीचे लोकार्पण, हजारोंची उपस्थिती

नंदनगरीत १२ फूट विठ्ठल मूर्तीचे लोकार्पण, हजारोंची उपस्थिती

July 7, 2025
महाराष्ट्राच्या हितासाठी नव्हे, स्वार्थासाठी एकत्र येण्याचा कांगावा

महाराष्ट्राच्या हितासाठी नव्हे, स्वार्थासाठी एकत्र येण्याचा कांगावा

July 7, 2025
आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा

July 7, 2025
आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

July 5, 2025
बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

July 5, 2025
आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

July 5, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group