Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राणीपूर येथे अवैध मद्यासह दहा लाखाचा मुद्देमाल जप्त

team by team
May 8, 2024
in क्राईम
0
राणीपूर येथे अवैध मद्यासह दहा लाखाचा मुद्देमाल जप्त

म्हसावद l प्रतिनिधी
राणीपूर येथे तीन लाख साठ हजाराची मद्य व वाहनासह दहा लाख मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी एकास अटक करण्यात आला असून दुसरा संशयित फरार झालेला आहे.याबाबत म्हसावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सुरेश गुलाबसिंग भील, रतिलाल आलम भील दोन्ही रा नागझीरी,ता.शहादा याना बुधवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास राणीपुर धावडी ता. शहादा पोस्ट पॉईंट जवळ पकडले. हे दोन्ही चोरटी दारूची वाहतूक करत होते 3 लाख 60 हजार रु.कि.चे 150 खाकी रंगाचे खोके प्रत्येकी खोक्यात 24 पॉवर कुल स्टॉग बियर 500 एम.एल., 7 लाख – रु.कि, एक पांढऱ्या रंगाची महेंद्र बोलेरो पिकअप ( क्र. एम.एच.39ए.डी. 1527) असा एकुण 10 लाख 60 हजार रुपये चा माल ताब्यात घेतला आहे.

सर्व मुद्देमाल विनापास परमिटशिवाय शासनाचा कर बुडवुन चोरटी दारूची वाहतुक कट रचुन बेकायदेशिर रित्या कब्जा मागुन वाहन थांबवण्याच्या ईशारा केला असता वाहन न थांबविता दुर्लक्ष करून चोरटी वाहतुक करताना मिळुन आला म्हणून गुन्हा करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास सपोनि
राजन मोरे यांच्या आदेशआन्चये पुढील तपास मोहन साळवे दाखल अंमलदार भीमसिंग ठाकरे यांचेकडे सोपविण्यात आला आहे.

फिर्यादीत गुन्हयाची माहिती दिली आहे
म्हसावदला फौजदारी गुरनं. 130/2024 महाराष्ट्र दारूबंदी कायदा.कलम 65 (ई)108,82,83, मो. या. कायदा कलम 239 अन्वये गुन्हा नोदं कदण्यात आली.आहे. दादाभाई सावळे यांनी एकाला पकडले तर दुसरा फरार झाला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

उमर्दे खुर्द येथे अक्षय तृतीयेला भरणार श्री.खंडेराव महाराजांची यात्रा, बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

नंदुरबार येथे बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन

Next Post
नंदुरबार येथे बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन

नंदुरबार येथे बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add