Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चर्मकार समाजातर्फे संत रोहिदास महाराज जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी

team by team
February 25, 2024
in राजकीय
0
चर्मकार समाजातर्फे संत रोहिदास  महाराज जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी

नंदुरबार l प्रतिनिधी
येथील बाहेर पुरा परिसरातील संत रोहिदास चौकात संत रोहिदास जयंती निमित्त प्रतिमा पूजन, महाप्रसाद वाटप व शहरातील प्रमुख मार्गावरून संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली.

येथील बाहेरपुरा परिसरातील चर्मकार समाजातर्फे संत रोहिदास जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेची पूजन करण्यात आले. यावेळी उद्योगपती मनोज रघुवंशी, माजी नगरसेवक किरण रघुवंशी, माजी नगरसेवक प्रमोद शेवाळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, उभाठा शिवसेनेचे महानगरप्रमुख पंडित माळी,

मुख्याध्यापिका सुलभा महिरे, माजी नगराध्यक्ष रवींद्र पवार, पत्रकार हिरालाल चौधरी, वंचित बहुजन आघाडीचे अरुण रामराजे, आरपीआयचे आप्पा वाघ, संजय सोनवणे, आकाश पाने, समिधा नटावकर, माजी नगरसेवक चेतन वळवी, भरत शिंदे, कृषी अधिकारी श्री सूर्यवंशी, स्वरूप बोरसे, सुनील साळवे, दगड अजिंठे, वसंत परमल, अभियंता श्री.सोनवणे, रमेश मलखडे, बापू ठाकरे, इम्तियाज कुरेशी, सुरेखा वाघ आदी उपस्थित होते.

यानंतर दुपारी महाप्रसाद वाटप करण्यात आला. त्यानंतर संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेची सजविलेल्या रथातून शहरातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चर्मकार समाजाचे अध्यक्ष संतोष अहिरे , खजिनदार छोटू पवार, प्रमोद अहिरे, प्रवीण अहिरे, सुरेश अहिरे, हरीश अहिरे,, मोहन अहिरे,, राकेश कढरे, हंसराज अहिरे, विजय अहिरे, प्रकाश अहिरे, किरण अहिरे, भगवान अहिरे, लखन अहिरे, नंदखलाल अहिरे आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

एस.ए.एम इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या नवीन इमारतींचे उद्घाटन

Next Post

लोकनायक जयप्रकाश सूतगिरणी संचालक मंडळ निवडणुकीत दिपक पाटील यांचे लोकशाही पॅनल विजयी

Next Post
लोकनायक जयप्रकाश सूतगिरणी संचालक मंडळ निवडणुकीत दिपक पाटील यांचे लोकशाही पॅनल विजयी

लोकनायक जयप्रकाश सूतगिरणी संचालक मंडळ निवडणुकीत दिपक पाटील यांचे लोकशाही पॅनल विजयी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add