Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लोकशाही पॅनलच्या प्रचारफेरीस नंदुरबार तालुक्यातील गावांना जोरदार पाठिंबा

team by team
February 21, 2024
in राजकीय
0
लोकशाही पॅनलच्या प्रचारफेरीस नंदुरबार तालुक्यातील गावांना जोरदार पाठिंबा

शहादा l प्रतिनिधी

लोकनायक जयप्रकाश नारायण सूतगिरणी पंचवार्षिक निवडणुकी निमित्त लोकशाही पॅनलच्या प्रचारफेरीस नंदुरबार तालुक्यातील विविध गावांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सभासदांचा जोरदार पाठिंबा मिळाला आहे.

लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी शेतकरी सूतगिरणी लि.कमलनगर उंटावद-होळ ता.शहादाच्या संचालक मंडळ निवडीसाठी पंचवार्षिक निवडणुक जाहीर करण्यात आली आहे.या निवडणुकीत लोकशाही पॅनलच्या प्रचारानिमीत्त दि.20 रोजी नंदुरबार तालुक्यातील कोरीट,समशेरपूर, सुजालपूर,बोराळे, हाटमोहिदा, कोपर्ली, सातुर्खे, दहिंदुले ,चौपाळे, कोळदा,पाटोंदे,विखरण,खोंडामळीसह गुजरातच्या सीमावर्ती भागातील पिंपळोद,सरवाळा,वाका, निझर,वेळदा या गावांमध्ये मतदार-सभासद व ग्रामस्थांना भेटून लोकशाही पॅनलला विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी लोकशाही पॅनलचे उमेदवार, समर्थक यांच्यासह विविध सहकारी संस्थांचे संचालक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.मतदार सभासदांसह ग्रामस्थ शेतकरी बांधवांची घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेण्यात आली. तसेच लोकशाही पॅनलला विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.विविध गावात महिलांनी प्रचारफेरी दरम्यान उमेदवार व प्रमुखांचे औक्षण करून शुभेच्छा दिल्या.मतदारांकडून प्रचारफेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मतदारांकडून जोरदार पाठिंबा दिला जात आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

लवकरच स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेली स्त्री बँक स्थापन करु: खा. डॉ. हिना गावित यांची घोषणा

Next Post

लोकशाही पॅनलच्या प्रचारानिमीत्त कहाटूळ-बामखेडा परिसरात भेटीगाठी

Next Post
लोकशाही पॅनलच्या प्रचारानिमीत्त कहाटूळ-बामखेडा परिसरात भेटीगाठी

लोकशाही पॅनलच्या प्रचारानिमीत्त कहाटूळ-बामखेडा परिसरात भेटीगाठी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add