नंदुरबार l प्रतिनिधी
गुजरभवाली गण- (शिवसेना ३३९५), पल्लवी विश्वनाथ वळवी (कॉंग्रेस२४६६), मधुमती मोहन वळवी (भाजप२२७८).
गुजरभवाली गणात शिवसेनेचे शितल धर्मेंद्रसिंग परदेशी ९२१ मतांनी विजयी झाले.
पातोंडा गण- यमुनाबाई गुलाब नाईक (राष्ट्रवादी 858,), लताबेन केशव पाटील (भाजप २२५२), दिपमाला अविनाश भिल (शिवसेना ३४०० )
पातोंडा गणात शिवसेनेच्या दिपमाला अविनाश भिल १ हजार १२८ मतांनी विजयी झाले.