Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापुर-पुणे बसचा भीषण अपघात 22 प्रवासी गंभीर जखमी

team by team
January 31, 2024
in क्राईम
0
नवापुर-पुणे बसचा भीषण अपघात 22 प्रवासी गंभीर जखमी

नंदुरबार l प्रतिनिधी
कोंडाईबारी घाटात आज दुपारी 1 वाजे दरम्यान नवापुर पुणे बसने ट्रकला मागून धडक दिल्याने.भिषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात 22 प्रवासी जबर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार, धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर दुपारी एक वाजेच्या दरम्यान नवापुर आगारा ची नवापूर पुणे बस ( क्र.एम.एच.20 .बी.एल. 3201) हि नवापुर ,विसरवाडी, चिंचपाडा येथील प्रवासी घेवुन जात असताना कोंडाईबारी घाटात मंदिरा समोर उभी असलेल्या मालट्रक ला बस चालकाने माघुन धडक दिल्याने अपघात झाला या बस मधील 20 ते 22 प्रवासी जबर जखमी झाले आहे.काही प्रवासी ना दहिवेल,साक्री,विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी कोंडाईबारी महामार्ग सुरक्षा पोलीस ,विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे यांनी परिस्थिती कडे बघता ताबडतोब महामार्गावर ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली.. बस चालक मोबाईल बोलत असतांना समोर दुर्लक्ष झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती जखमी झालेल्या प्रवासी नी दिली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

रनाळे येथे राष्ट्रसंत भगवान बाबा पुण्यतिथी निमित्त विविध उपक्रम

Next Post

100 रुपयांत मिळणार ‘आनंदाचा शिधा : जिल्हाधिकारी सावन कुमार

Next Post
100 रुपयांत मिळणार ‘आनंदाचा शिधा : जिल्हाधिकारी सावन कुमार

100 रुपयांत मिळणार ‘आनंदाचा शिधा : जिल्हाधिकारी सावन कुमार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add