Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माजी नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांच्या संयोजनातून उद्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम

team by team
January 25, 2024
in राजकीय
0
माजी नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांच्या संयोजनातून उद्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम

नंदुरबार l प्रतिनिधी

सालाबादप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराशेजारील डोममध्ये उद्या शुक्रवार (दि.२६)रोजी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नंदुरबार नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांच्या संयोजनातून दरवर्षी हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. यंदाही उद्या शुक्रवार (दि.२६)रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराच्या शेजारील डोममध्ये दुपारी ३ ते ६ वाजे पर्यंत हळदी कुंकवाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन माजी नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख ज्योती राजपूत, युवती सेना जिल्हाप्रमुख राजेश्री ठाकरे, महिला शहरप्रमुख वैशाली माळी,माजी नगरसेविका भारती राजपूत,आशा बालाणी,ज्योती राजपूत, मनीषा राजपूत,नंदा जाधव,सुरेखा मराठे,सोनिया राजपूत, कल्याणी मराठी,जागृती सोनार, फहमीदाबानो कुरेशी,शारदा ढंडोरे, महेरुंनिसा मेमन यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण सुरु : तहसिलदार नितीन गर्जे

Next Post

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त एकलव्य विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

Next Post
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त एकलव्य विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त एकलव्य विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add