Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त एकलव्य विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

team by team
January 25, 2024
in शैक्षणिक
0
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त एकलव्य विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

नंदुरबार l प्रतिनिधी

 

येथील एकलव्य विद्यालय व ज. ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात २५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पंचायत समिती नंदुरबार व एकलव्य विद्यालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .

 

 

या कार्यक्रमाचे उद्घाटन एकलव्य विद्यालयाच्या प्राचार्या सौ. सुहासिनी नटावदकर यांनी केले. ही स्पर्धा  माध्यमिक गट व उच्च माध्यमिक गट या दोन गटात घेण्यात आली होती. माध्यमिक गटाला लोकशाही बळकट करण्यासाठी युवकांचे योगदान व मोठ्या गटाला निवडणूक एक राष्ट्रीय सोहळा असे दोन विषय देण्यात आले होते.

 

 

 

माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक प्राप्ती सुनील चौधरी , द्वितीय क्रमांक अनुष्का चेतन अहिरे व तृतीय क्रमांक गौरी संजय बैरागी या विद्यार्थ्यांनी मिळवला. तर उच्च माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक आरती केशव पवार, द्वितीय क्रमांक प्रणव विकास जाधव आणि तृतीय क्रमांक सुजल इंद्रसिंग वळवी या विद्यार्थ्यांनी मिळवला आहे. या स्पर्धेचे परीक्षण नूतन कन्या महाविद्यालयाचे प्रा. बी. सी. पवार व श्रॉफ विद्यालयाच्या श्रीमती अंजली मराठे यांनी केले.

 

 

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रा. सौ वर्षा घासकडबी यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक प्रा. एस. के. चौधरी, पर्यवेक्षक प्रा. एस. एफ. सोनार व महाविद्यालयाचे मराठी भाषा मंडळाचे प्रमुख डॉ. गिरीश पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. देसले, श्रीमती मीनल वसावे यांनी परिश्रम घेतले. सर्व विजयी स्पर्धकांचे प्राचार्या सौ सुहासिनी नटावदकर यांनी अभिनंदन केले.

बातमी शेअर करा
Previous Post

माजी नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांच्या संयोजनातून उद्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम

Next Post

एकलव्य निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज करावे : मंदार पत्की

Next Post
एकलव्य निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज करावे : मंदार पत्की

एकलव्य निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज करावे : मंदार पत्की

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add