Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण सुरु : तहसिलदार नितीन गर्जे

team by team
January 25, 2024
in राज्य
0
मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण सुरु : तहसिलदार नितीन गर्जे

नंदुरबार l प्रतिनिधी-

जिल्ह्यातील मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागसलेपण तपासणीसाठी नंदुरबार शहर व तालुक्यात सर्वेक्षण करण्यात येत असल्याची माहिती तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी नितीन गर्जे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

राज्य मागासवर्ग आयोगाने सर्वेक्षणासाठी निकष निश्चित केले असून त्याबाबत प्रश्नावली अंतिम केली आहे. या प्रश्नावलीच्या अनुषंगाने नंदुरबार शहर व तालुक्यातील सर्वेक्षणासाठी पर्यवेक्षक व प्रगणक नेमण्यात आले असून हे 23 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 पर्यंत प्रत्येक प्रभागात, गावात, वाड्यात, ग्रामपंचायतीत येवून सर्वेक्षणाच्या अनुषंगाने तयार केलेल्या प्रश्नावलीनुसार प्रश्नांची विचारणा करुन सर्वे करणार आहेत.

यासाठी नंदुरबार शहर व तालुक्यातील नागरिकांनी सहकार्य करावे व प्रश्नावलीच्या अनुषंगाने उत्तरे द्यावीत जेणेकरुन सवेक्षण अचुक व परिपूर्ण करता येईल, असेही तहसिलदार श्री. गर्जे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकानुसार कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते होणार मुख्य शासकीय ध्वजारोहण

Next Post

माजी नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांच्या संयोजनातून उद्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम

Next Post
माजी नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांच्या संयोजनातून उद्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम

माजी नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांच्या संयोजनातून उद्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 16, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

August 16, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add