Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते होणार मुख्य शासकीय ध्वजारोहण

team by team
January 25, 2024
in राजकीय
0
पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते होणार मुख्य शासकीय ध्वजारोहण

नंदुरबार l प्रतिनिधी-

भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते शुक्रवार 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 09-15 वाजता पोलीस मुख्यालय, नविन कवायत मैदान, स्‍व. राजीव गांधी मार्ग, टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे होणार आहे, असे उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व आई-वडील, सर्व शासकीय अधिकारी-कर्मचारी, पत्रकार, इतर मान्यवर आणि नागरिकांनी उपस्थित रहावे, असेही उपजिल्हाधिकारी श्री. दाणेज यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखावा : सावन कुमार

Next Post

मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण सुरु : तहसिलदार नितीन गर्जे

Next Post
मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण सुरु : तहसिलदार नितीन गर्जे

मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण सुरु : तहसिलदार नितीन गर्जे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 16, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

August 16, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add