Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उद्योजक मनोज रघुवंशी यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप

team by team
January 23, 2024
in राजकीय
0
उद्योजक मनोज रघुवंशी यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप

नंदुरबार l प्रतिनिधी-
शहरातील नेहरू पुतळा परिसरातील रघुवंशी परिवाराच्या श्रीराम मंदिरात उद्योगपती मनोज रघुवंशी यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

मंदिर निर्माण प्राणप्रतिष्ठ सोहळ्यानिमित्त शहरातील ठिकाणी महाप्रसाद व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी १२ वाजता नेहरू पुतळा परिसरातील श्रीराम मंदिरात उद्योगपती मनोज रघुवंशी व इंदिरा महिला सहकारी बँकेच्या चेअरमन सौ.कविता रघुवंशी यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, सौ.कल्याणी रघुवंशी यांच्यासह रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रा.मकरंद पाटीलसाहेब युवा मंचच्या वतीने शहादा शहरातील विविध भागात मिठाई वाटप

Next Post

भालेर परिसरात श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारोह प्रसंगी विविध कार्यक्रम उत्साहात, उमर्दे खुर्दे येथे राम मंदिराचे भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 16, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

August 16, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add