Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रा.मकरंद पाटीलसाहेब युवा मंचच्या वतीने शहादा शहरातील विविध भागात मिठाई वाटप

team by team
January 23, 2024
in राजकीय
0
प्रा.मकरंद पाटीलसाहेब युवा मंचच्या वतीने शहादा शहरातील विविध भागात मिठाई वाटप

शहादा l प्रतिनिधी

अयोध्या येथील श्री प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधत येथील प्रा.मकरंद पाटीलसाहेब युवा मंचच्या वतीने शहादा शहरातील विविध भागात मिठाई (लाडू) चे वाटप करण्यात आले.

याबाबत अधिक वृत्त असे, सोमवारी अयोध्या येथे श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला. त्यानिमित्त संपूर्ण देशभरात दीपावली सारखे वातावरण निर्माण झाले असून शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने शोभायात्रेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

येथील प्रा.मकरंद पाटीलसाहेब युवा मंचच्या वतीने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून शहादा शहरातील विविध भागात मिठाई (लाडू) बॉक्सचे वाटप घरोघरी करण्यात आले. प्राणप्रतिष्ठापना सोहळा आनंदात युवा मंचचे सर्व सदस्य सहभागी झाले होते. मिठाई वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रा. मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.या उपक्रमाचे आ.राजेश पाडवी,पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुनील पाटील आदिंनी स्वागत केले.उपक्रमाला शहरवासीयांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंचाचे सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा
Previous Post

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी ‘अमृत’च्या योजनांचा लाभ घ्यावा, अधिकार्‍यांनी साधला लाभार्थ्यांशी संवाद

Next Post

उद्योजक मनोज रघुवंशी यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप

Next Post
उद्योजक मनोज रघुवंशी यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप

उद्योजक मनोज रघुवंशी यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add