Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तीर कामठा देऊन करण्यात आला सत्कार

team by team
January 19, 2024
in राजकीय
0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तीर कामठा देऊन करण्यात आला सत्कार

नंदुरबार l प्रतिनिधी

मुंबई येथील सन्मुखानंद सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नारी निर्धार महिला मेळाव्या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेश अध्यक्ष रूपाली चाकणकर यांचा नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने पारंपारिक आदिवासी पद्धतीने तीर कामठा देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी महिला जिल्हाध्यक्ष सीमा सोनगरे यांच्या समवेत उषा तायडे, प्रतिभा मोरे, कातुबाई गावित, शकीला वसावे, शितल मराठे, नजमा मेमन, मोतनबाई चित्ते, कांचन मोरे, प्रमिला वळवी, दीपक कलाल ,यशोदा ठाकूर, सारिका गोणे ,योगिता वळवी, मोगरा वसावे यांच्यासह जिल्ह्यातील असंख्य महिला पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री अनिल पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजीत मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करा
Previous Post

टंचाईचे पूर्वनियोजन आवश्यक : डॉ. विजयकुमार गावित

Next Post

विकसित भारत संकल्प यात्रेचे आदिवासी विकासमंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post
विकसित भारत संकल्प यात्रेचे आदिवासी विकासमंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते उद्घाटन

विकसित भारत संकल्प यात्रेचे आदिवासी विकासमंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add